शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल कामगार वृद्धानं पेट्रोल अंगावर ओतून पेटवून घेतलं; कुरुल येथील घटना

By विलास जळकोटकर | Updated: March 27, 2024 18:27 IST

शासकीय रुग्णालयात उपचार सुरु.

विलास जळकोटकर, सोलापूर : हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वृद्ध कामगारानं हॉटेलमालकाच्या शेतात स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून घेऊन पेटवून घेण्याची घटना कुरुल (ता. मोहोळ) येथे बुधवारी सकाळी घडली. सुदर्शन राजाराम कांबळे (वय- ६०, रा. उपरी, जि. कोल्हापूर) असे भाजलेल्या वृद्धाचे नाव आहे. 

यातील भाजलेला वृद्ध हा दोन ते अडीच महिन्यांपूर्वी कुरुल येथील चंद्रकांत निकम यांच्या तिऱ्हे-पंढरपूर रोडवरील हॉटेलवर कामावर होते. रहायला निकम यांच्या शेतातील वस्तीवर राहत होते. बुधवारी सकाळी अज्ञात कारणावरुन सुदर्शन यांनी चंद्रकांत निकम यांच्या शेतातील चिंचेच्या झाडाखाली स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून घेतले. यात त्यांच्या सर्वांगास भाजले.

या प्रकाराची माहिती कळताच हाॅटेलवरील नामदेव निकम यांनी घटनास्थळी धाव घेऊन भाजलेल्या अवस्थेत येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या प्रकाराची त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना उपरी येथे माहिती दिली. सध्या भाजलेल्या सुदर्शन यांच्याजवळ चंद्रकांत निकम सोबतीला असल्याचे नामदेव निकम यांनी सांगितले. संबंधीत वृद्धावर उपचार सुरु असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची सिव्हील पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरfireआग