शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक.. सोलापुरात दारुच्या नशेत तरुणाकडून गळा कापून घेण्याचा प्रयत्न

By विलास जळकोटकर | Updated: March 14, 2024 16:40 IST

जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राजू सहदेव गायकवाड (वय- ३२, रा. गांधी नगर भाग ६, सोलापूर) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

सोलापूर : दारुच्या नशेमध्ये एका तरुणानं तीक्ष्ण असलेल्या पत्र्याच्या सहाय्यानं स्वत:चा गळा कापून घेण्याचा प्रयत्न केला. शहरातील गांधी नगर भाग ६ मध्ये गुरुवारी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राजू सहदेव गायकवाड (वय- ३२, रा. गांधी नगर भाग ६, सोलापूर) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

यातील जखमी तरुणाने बुधवारी रात्री दारु प्राशन केलेली होती. गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास त्याने नशेमध्येच घरामध्ये असलेल्या तिक्ष्ण पत्र्याच्या सहाय्यानं स्वत:च्या गळा कापून घेण्याचा प्रयत्न केला. यात त्याच्या गळाला जखम झाली. रक्तबंबाळ झाल्यानं त्याचा भाऊ लखन गायकवाड याने तातडीने वाहन करुन सकाळी ६:२० च्या सुमारास येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.डॉक्टरांनी उपचार सुरु केले. त्याची प्रकृती स्थिर असून, तो शुद्धीवर असल्याचे सांगण्यात आले. असे कृत्य करण्यामागचे नेमके कारण काय असावे याचा पोलिस शोध घेत आहेत. सिव्ही पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी