शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अवैध धंदेवाल्याशी पोलीस कर्मचाºयांचा संपर्क असल्यास बडतर्फीची कारवाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 19:10 IST

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचा इशारा; करमाळा पोलीस ठाण्याला दिली भेट

करमाळा : पोलिसांनो..तुमची वर्तणूक चांगली ठेवा, अवैध धंदेवाल्याशी तुमचा संपर्क असता कामा नये़ तसे आढळून आल्यास मी बडतर्फीची कारवाई करीन असा इशारा जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी आज करमाळा येथे पोलीस ठाण्यास भेट देउन  पोलिसांशी संवाद साधताना दिला.

 जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी आज दुपारी करमाळा पोलीस ठाण्यास भेट देऊन पोलीस  ठाण्यातील कामकाजाची पाहणी करून पोलिसांशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या की, पोलीस ठाण्यात येणा-या प्रत्येक नागरिकांची तुम्ही दखल घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांच्या तक्रारीची नोंद घेतली पाहिजे. समाजात वावरताना तुमची वर्तणूक चांगली ठेवली पाहिजे अन्यथा तुमच्या गैरवर्तणुकीमुळे पोलिसाची प्रतिमा खराब होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल हिरे, पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे उपस्थित होते.------------अवैध धंदे सुरू असल्यास थेट मला संपर्क करा...करमाळा शहर व तालुक्यात बेकायदेशीर दारू, मटका, जुगार, अवैध वाळू धंदे वेगात सुरू आहेत, त्यामुळे क्राईम वाढले आह़े, अशा  तक्रारी देवानंद बागल, सुहास घोलप, महेश चिवटे यांंनी केल्या असता त्यावर जिल्हा पोलीस प्रमुख सातपुते यांनी स्थानिक अधिकारी यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्यास अवैध धंद्याबाबत थेट माझ्याकडे संपर्क साधा आपण कारवाई करू असे सांगितले.  

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसPoliceपोलिस