टेंभुर्णी येथे पत्रकारांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:55 IST2021-01-13T04:55:38+5:302021-01-13T04:55:38+5:30

यावेळी साई उद्योग समूहाचे उद्योजक औदुंबर देशमुख, अटकेपार झेंडा ग्रुपचे संस्थापक दयानंद देशमुख यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन पत्रकारांचा सत्कार ...

Honoring journalists at Tembhurni | टेंभुर्णी येथे पत्रकारांचा सन्मान

टेंभुर्णी येथे पत्रकारांचा सन्मान

यावेळी साई उद्योग समूहाचे उद्योजक औदुंबर देशमुख, अटकेपार झेंडा ग्रुपचे संस्थापक दयानंद देशमुख यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.

भाजपचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मधुकर देशमुख, इंदापूरचे अमर जगदाळे, गिरीश तांबे, हरिभाऊ सटाले, संतोष वाघे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष संतोष पाटील, उपाध्यक्ष सतीस काळे, सचिव सचिन होदाडे, ग्रामीणचे अध्यक्ष धनंजय मोरे, गणेश पोळ, सुहास कांबळे, ज्येष्ठ पत्रकार डी. एस. गायकवाड, सुहास साळुंके, सदाशिव पवार, सोपान ढगे, अनिल जगताप, सतीश चांदगुडे, गणेश चौगुले, रघुनाथ बनसोडे, संतोष वाघमारे, सिद्धेश्वर शिंदे, सय्यदअली जकाते, पी. बी. पाटील, महेश देशमुख, राजेंद्र केदार या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. टेंभुर्णी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल विलास देशमुख यांचाही सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी विलास कोठावळे, सतीश नेवसे, संदीप देशमुख, सुधीर पाटील, जयराम देशमुख, पांडुरंग महाडिक, योवेश भोसले, बंडू खडके, विकास गायकवाड, तेजस निंबाळकर, बाबा महाडिक, संग्राम देशमुख, आकाश रावळ, बप्पा देशमुख, नवनाथ महाडिक, गणेश यादव, लक्ष्मण वरपे, नागनाथ चांदगुडे, संतोष देशमुख, सिद्धेश्वर देशमुख, अनिल महाडिक, आनंद महाडिक, तुषार देशमुख, सोनंद पाटील, दीपक मासुळे, वैभव देशमुख, सागर ननवरे, विनोद ननवरे, गणेश नाळे, नाना पाटील, विश्वास बागल, कुलदीप पाटील, दत्ता जाधव, अजिंक्य देशमुख उपस्थित होते.

--

फोटो : ०९ टेंभुर्णी

पत्रकारांच्या सत्कारप्रसंगी बोलताना औदुंबर देशमुख व पत्रकार.

Web Title: Honoring journalists at Tembhurni