माधव खरात यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:26 IST2021-09-15T04:26:42+5:302021-09-15T04:26:42+5:30
अनगर : अखिल भारतीय सानेगरुजी कथामाला सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने निरंजनकुमार उमाठे स्मृती गुणवंत शिक्षक पुरस्कार माधव खरात यांना ...

माधव खरात यांचा सन्मान
अनगर : अखिल भारतीय सानेगरुजी कथामाला सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने निरंजनकुमार उमाठे स्मृती गुणवंत शिक्षक पुरस्कार माधव खरात यांना राजेंद्र दासरी यांच्या हस्ते व प्रबुद्धचंद्र झपके यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
अनगरच्या शिवछत्रपती सार्वजनिक वाचनालयाचे सचिव म्हणून ग्रंथसेवा केली. त्यांच्या या कार्याचा गाैरव अखिल भारतीय कथा मालेनं "गुणवंत शिक्षक पुरस्कार" देऊन केला आहे. या त्यांच्या यशाबद्दल माजी आमदार राजन पाटील, लोकनेते शुगरचे चेअरमन विक्रांत पाटील, पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील, प्राचार्य चंद्रकांत ढोले, प्राचार्य डॉ चंद्रकांत सूर्यवंशी, मुख्याध्यापक विश्वजित लटके, मुख्याध्यापक रामचंद्र पाटील, सदस्य अजिंक्यराणा पाटील प्राचार्य चंद्रकांत ढोले, प्राचार्य डॉ. चंद्रकांत सूर्यवंशी, विश्वजित लटके, रामचंद्र पाटील यांनी कौतूक केले.
-----
फोटो : १३ माधव खरात