शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

होमगार्ड भरतीसाठी एम.ए., एम.एस्सी अन् बी.एड. शिक्षण घेतलेल्या उमेदवारांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 12:13 IST

सोलापूर ग्रामीण पोलीस दल; ४३३ जागेसाठी ४ हजार अर्ज दाखल

ठळक मुद्देशारीरिक चाचणी केगाव पोलीस प्रशिक्षण केंद्र  येथे घेण्यात आली पोलीस प्रशिक्षण केंद्र ते हिरज गावादरम्यान धावण्याची चाचणी घेण्यात आलीसोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर होमगार्ड नोंदणीचा कार्यक्रम राबविण्यात आला

सोलापूर : सोलापूर जिल्हा होमगार्ड कार्यालयाच्या अधिनस्त आयोजित होमगार्ड नोंदणीसाठी सुमारे ४ हजार तरुणांनी हजेरी लावली होती. २ हजार ७१५ जणांनी मैदानी परीक्षा दिली असून त्यात एम.ए., एम.एस्सी. अन् बी.एड. शिक्षण झालेल्यांचा समावेश आहे. 

२४ व २५ जुलै रोजी होमगार्डचे जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली, सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर होमगार्ड नोंदणीचा कार्यक्रम राबविण्यात आला. शारीरिक चाचणी केगाव पोलीस प्रशिक्षण केंद्र  येथे घेण्यात आली. या कालावधीत सकाळी ६ ते १२ वाजेपर्यंत पोलीस प्रशिक्षण केंद्र ते हिरज गावादरम्यान धावण्याची चाचणी घेण्यात आली. 

पहिल्या दिवशी २४ जुलै रोजी ग्रामीण मुख्यालयाच्या मैदानावर नोंदणीसाठी मोठी गर्दी झाली होती. एकूण ४३३ होमगार्ड नोंदणीसाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून एकूण सुमारे ४ हजारांच्या आसपास तरुण व तरुणी आल्या होत्या. कागदपत्र पडताळणीमध्ये २ हजार ७१५ उमेदवारांची चाचणी घेण्यात आली. यामध्ये २०९ महिलांचा समावेश आहे. पहिल्या दिवशी रात्री ११ तर दुसºया दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही प्रक्रिया चालली. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसPoliceपोलिस