शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

सोलापूरच्या किर्ती भराडियाने रचला इतिहास; १० तास २५ मिनिटे समुद्रात पोहून पार केले भारत - श्रीलंका अंतर

By appasaheb.patil | Updated: September 20, 2024 18:59 IST

या ऐतिहासिक क्षणाला वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीचे उच्च अधिकारी उपस्थित होते. त्यांनी कीर्तीला विश्र्व विक्रमाचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. 

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : मुळ सोलापूर शहरात राहणारी किर्ती नंदकिशोर भराडिया (वय १८) हिने श्रीलंका ते भारत हे ३२ किलोमीअरचे अंतर समुद्रात न थांबता १० तास २५ मिनिट पोहून पूर्ण केले. यावेळी किर्तीने श्रीलंकेतील तलाईमनार येथील समुद्रात झेप घेत खारे पाणी, लहान, मोठे जलचर जीव, उलढ्या लाटांचा प्रवास, मोठया लाटांचा प्रवास यासह अन्य अडचणींचा सामना करीत ऐतिहासिक कामगिरी पूर्ण केली. या ऐतिहासिक क्षणाला वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीचे उच्च अधिकारी उपस्थित होते. त्यांनी कीर्तीला विश्र्व विक्रमाचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. 

दरम्यान,  किर्ती भराडिया हिने १५ सप्टेंबर २०२४ राेजी आपल्या आई वडिलांसमवेत ला रवाना झाली. १७ तारखेला रामेश्वर येथे पोहोचली. १९ सप्टेंबरला कीर्तीचे फिटनेस तपसण्यात आले आणि त्यादिवशी दुपारी १ वाजता रामेश्वर येथून किर्ती बोटिने श्रीलंकेसाठी रवाना झाली. किर्ती सोबत तिच्या प्रशिक्षिका रुपाली रेपाळे, अनिरुद्ध महाडिक, वडील नंदकिशोर, काका द्वारकादास, भाऊ अविनाश व रेस्क्यू टीमचे १५ जण असे एकूण २० जण व इंडीयन नेव्हीचे जवान होते. श्रीलंका हद्दीत तेथील नेव्ही ने कीर्तीचे स्वागत केले व पूर्ण सहकार्य केले. सर्वजण सायं ६ वाजता श्रीलंकेतील तलाईमनार येथील समुद्रकिनारी पोहोचले. २० सप्टेंबरच्या पहाटे १.४५ वाजता कीर्तीने समुद्रात झेप घेतली. रात्रीच्या काळोख्या अंधारात किर्ती कशाची सुद्धा तमा न बाळगता फक्त हात पाय मारत होती.

दरम्यान, अरबी समुद्र व बंगालचा उपसागर असे २ समुद्र एकत्रित असल्याने कीर्तीला लाटांच्या उलट प्रवाहांचा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागला. तसेच हात पाय मारत दुपारी १२ वाजून १० मिनिटाला धनुश्यकोडीला पोहोचली आणि हा विक्रम स्वतच्या नावावर करून घेतला. हा विक्रम साध्य करण्यासाठी कीर्तीला रुपाली रेपाळे, अनिरुद्ध महाडिक, श्रीकांत शेटे, स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, पुणे, सेहतच्या संचालिका राधिका मालू, सोलापूर महानगरपालिका, इलिजियम क्लब, डॉ .सोनाली घोंगडे, नीरज काटकुर, भराडिया मित्र परिवार यांचे विशेष सहकार्य लाभले. 

टॅग्स :SwimmingपोहणेSolapurसोलापूर