शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

लऊळ येथे उच्चशिक्षीत तरूणाने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 16:23 IST

इंजिनिअर मुलाच्या आत्महत्यामुळे सर्वच क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे़ आत्महत्याचे कारण समजु शकले नाही.

ठळक मुद्देप्रसिद्ध कापड व्यापारी विठ्ठल वरडोळे यांचा तो एकलुता एक मुलगा आत्महत्याचे कारण समजु शकले नाही

सोलापूर : लऊळ (ता. माढा) येथील अभियांत्रिकी विभागाची पदवी घेतलेल्या उच्चशिक्षीत तरूणाने बुधवार सकाळी ६:१५ वाजता सकाळी राहत्या घराच्या देवघरात गळफास लावुन आत्महत्या केली. बाळासाहेब उर्फ दत्तात्रय विठ्ठल वरडोळे ( वय २७ ) असे मृत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

   बाळासाहेब उर्फ दत्तात्रय  वरडोळे हा नेहमीप्रमाणे पहाटे व्यायामासाठी बाहेर पडला होता़ तो घरी परत आल्यानंतर सुमारे ६:१५ च्या दरम्यान देवघरात गेला व तेथेच त्यांनी स्लॅबच्या लोखंडी हुकाला ओढणीने गळफास घेतला़ त्यातच त्याचा मृत्यू झाला़ त्यानंतर कुर्डूवाडी पोलीसांनी त्याचा पंचनामा केला व शवविच्छेदन करून लऊळ येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यविधी करण्यात आला.

त्याच्या पश्च्यात आई, वडील, बहीण असा परिवार आहे.  प्रसिद्ध कापड व्यापारी विठ्ठल वरडोळे यांचा तो एकलुता एक मुलगा होता़ इंजिनिअर मुलाच्या आत्महत्यामुळे सर्वच क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे़ आत्महत्याचे कारण समजु शकले नाही.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसCrimeगुन्हा