शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरमध्ये जोरदार पाऊस; घरात, सोसायट्यांमध्ये पाणीच पाणी, इंजिनमध्ये पाणी गेल्याने गाड्या बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 22:21 IST

याशिवाय सखल भागात साचलेल्या पाण्यातून गाडी चालविताना इंजिनमध्ये पाणी गेल्याने अनेक गाड्या बंद पडल्याने लोक गाडी ढकलत घर गाठत असल्याचे चित्र लोकमत च्या पाहणीत दिसून आले.

सोलापूरमध्ये सोमवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून शहरातील विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळं नागरिकांसह बाजारपेठेतील छोट्या छोट्या व्यापार्यांची मोठी तारांबळ झाली. जोरदार पडलेल्या पावसामुळे अनेक घरात, सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याची माहिती लोकमत ला मिळाली. याशिवाय सखल भागात साचलेल्या पाण्यातून गाडी चालविताना इंजिनमध्ये पाणी गेल्याने अनेक गाड्या बंद पडल्याने लोक गाडी ढकलत घर गाठत असल्याचे चित्र लोकमत च्या पाहणीत दिसून आले.

सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. सुरूवातीला शहराच्या बाहेर पावसाने हजेरी लावली. त्यानंतर शहरातील मध्यवर्ती भागात पावसाने चांगलाच जोर धरला. थोडी थोडी विश्रांती घेत पावसाने चांगलीच हजेरी लावली. अनेक भागात पाणी साचले. काही भागातील छोटी छोटी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक खोळंबली होती. अचानक आलेल्या पावसामुळे सोलापूरकरांची मोठी तारांबळ उडाली. गेल्या २४ तासात ४४.४.मि.मी पावसाची नोंद झाली आहे. शहरातील मोदी, तुराट गल्ली, विजापूर नाका, मराठा वस्ती, कोनापुरे चाळ, घोंगडे वस्ती, वाडीया हॉस्पीटल परिसर, हुंडेकरी प्लॉट, हरिभाई शाळेच्या मागे, शेळगी, विजापूर वेस, झोपडपट्टी नंबर २, सत्तर फुट रोड, शास्त्री नगर, कुमठे, मोदी, आण्णाभाऊ साठे नगर, निराळे वस्ती, मडकी वस्ती, शिवाजीनगर, दहिटणे, विडी घरकुल, निलम नगर आदी भागातील अनेक घरात पाणी शिरल्याची प्राथमिक माहिती लोकमत ला मिळाली. 

टॅग्स :RainपाऊसSolapurसोलापूर