शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

उजनी धरण परिसरात जोरदार पाऊस; दहा दिवसात पाच टक्के पाणीसाठा वाढला

By appasaheb.patil | Updated: June 11, 2024 13:35 IST

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उजनी धरण क्षेत्रात मागील आठवड्याभरापासून जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे दौंडमधून उजनीत विसर्ग सुरू झाला आहे.

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उजनी धरण क्षेत्रात मागील आठवड्याभरापासून जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे दौंडमधून उजनीत विसर्ग सुरू झाला आहे. मागील दहा दिवसात उजनीच्या पाणीपातळीत ५ टक्के वाढ झाल्याची माहिती उजनी धरण प्रशासनाने दिली.

सध्या दौंडमधून ४ हजार ८६७ क्युसेकचा विसर्ग उजनीत सुरू आहे. उजनीचा पाणीसाठा सध्याच्या घडीला मायनस ५५.८८ टक्के एवढा आहे. मागील आठवड्यात ही टक्केवारी मायनस ५९ टक्के एवढी होती. धरणाच्या पाण्याची पातळी ४९८.३२० मीटर एवढी आहे. धरण परिसरात ३/८८ मिमी एवढा पाऊस पडला आहे. सोमवारी दौंडमधील विसर्ग ७ हजार ९५४ एवढा होता, मात्र धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाल्याने सध्या दौंडमधून ४ हजार ८६७ क्युसेकचा विसर्ग सुरू आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या अनेक भागात चांगला पाऊस पडला आहे. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, पंढरपूर, सांगोला आदी भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मृग नक्षत्राच्या दमदार पावसामुळे पहिल्यांदाच मान नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.

टॅग्स :Ujine Damउजनी धरणSolapurसोलापूर