शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अकलूज, बोरामणीला आरोग्य पथके रवाना; आढळले तीन संशयित रुग्ण...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 11:53 IST

सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाची खबरदारी; सील करण्याची गरज आहे काय याची तपासणी सुरू

ठळक मुद्देमंगळवारी बार्शी तालुक्यातील जामगाव येथील एका रुग्णाचा अहवाल पॉझीटिव्ह आला आता माळशिरस तालुक्यातील अकलुज येथील दोन तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील एक संशयितखबरदारीची उपाययोजना म्हणून आरोग्य विभागाने ही पावले उचलली असल्याचे डॉ. जमादार यांनी सांगितले

सोलापूर : सोलापूर शहरानंतर आता ग्रामीण भागातही ‘कोरोना’चे रुग्ण आढळत आहेत. बार्शी तालुक्यानंतर आता माळशिरस व दक्षिण सोलापूर तालुक्यात संशयित रुग्ण आढळल्याने बुधवारी सकाळी अकलूज व बोरामणी येथे आरोग्य विभागाची पथके तपासणीसाठी रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी दिली.

अकलुज येथील काही संशयितांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील दोघांमध्ये लक्षणे आढळल्याने त्यांच्या निवासी परिसरातील पाहणीसाठी आरोग्य पथकाने सर्वेक्षणास सुरूवात केली आहे. त्याचबरोबर सोलापूर शहर पोलीस दलातील व बोरामणी येथील रहिवासी असलेल्या पोलिसाला त्रास होऊ लागल्याने उपचारास  दाखल करण्यात  आले आहे. या संशयितांचे अहवाल तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे होते. बुधवारी सकाळी २९ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. या धर्तीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून आरोग्य विभागाने ही पावले उचलली असल्याचे डॉ. जमादार यांनी सांगितले.

मंगळवारी बार्शी तालुक्यातील जामगाव येथील एका रुग्णाचा अहवाल पॉझीटिव्ह आला आहे. त्या आधी पुण्यात दाखल केलेल्या एका रुग्णाचा अहवाल आलेला आहे. आता माळशिरस तालुक्यातील अकलुज येथील दोन तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील एक संशयित आहे. या संशयितांची हिस्ट्री तपासली जात आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस