शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सांगोल्यात मॉलमध्ये चोरी करून एका घरातील सोन्या-चांदीच्या दागिने, रोख रक्कम चोरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 12:02 IST

गुरूवारी पहाटेच्या घटना; घटनास्थळी सांगोला पोलिस दाखल

सांगोला : अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री मॉलसह घरफोडी करून अडीच तोळे सोन्याचे दागिने व जीवनावश्यक वस्तू असा अंदाजे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास महूद (ता. सांगोला) येथील लवटे गल्ली व पंढरपूर रोड वरील कुटुंब मॉल या ठिकाणी घडली. 

चोरट्यांनी महूद लवटे गल्ली येथील रमेश कांबळे यांच्या घरात घरफोडी करण्यापूर्वी आजूबाजूच्या घरांना बाहेरुन कड्या लावून घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेले दीड तोळ्याचे गंठण, पाच ग्रॅम सोन्याच्या दोन अंगठ्या, रोख दीड हजार रुपये चोरी केली. तेथून चोरट्यांनी आपला मोर्चा पंढरपुर रोडवरील कुटुंब माॅलकडे वळविला. चोरट्यानी माॅलच्या पाठीमागे असलेल्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. मॉलमधील साखर, तांदूळ, तेलाचे डब्यांसह जीवनावश्‍यक वस्तू चार चाकी वाहनात भरल्या. जाताना सीसीटीव्ही कॅमे-याची अद्यावत मशीन चोरी करून पोबारा केला. चोरीच्या घटनेची माहिती मिळताच सांगोला पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरsangole-acसांगोलाThiefचोरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस