शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

त्यानं एटीएमची अदलाबदल करुन ढापली ११ हजारांची रोकड अन् पसार

By विलास जळकोटकर | Updated: February 8, 2024 17:42 IST

सोलापूर : एटीएमद्वारे व्यवहार करावयाची माहिती नसलेल्यांना हेरुन त्यांना मदत करण्याच्या हेतून फसवणुकीचे प्रकार सर्रास घडत आहेत. बाळीवेसेतील एसबीआय ...

सोलापूर : एटीएमद्वारे व्यवहार करावयाची माहिती नसलेल्यांना हेरुन त्यांना मदत करण्याच्या हेतून फसवणुकीचे प्रकार सर्रास घडत आहेत. बाळीवेसेतील एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये अज्ञात व्यक्तीने एटीएम कार्ड ॲक्टिव्ह करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या एटीएम कार्डची अदलाबदल करुन त्याच्या नकळात ११ हजार ७०० रुपयांची रोकड काढून पोबारा केला. या प्रकरणी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा नोंदला आहे. अशोक नारायण भोसले (वय ५५, रा. गुळवंची, ता. उत्तर सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.

यातील फिर्यादीला एसबीआय बँकेकडून एटीएम कार्ड मिळाले होते. ते कार्ड ॲक्टिव्ह करण्यासाठी ते १६ जानेवारी २०२४ रोजी बाळीवेस येथील बँकेच्या आवारातील एटीएम सेंटरवर आले होते. तेथे मदत करण्यासाठी म्हणून आलेल्या तोतयाने त्यांच्या कार्डची अदलाबदल केली.फिर्यादी परत गेल्यानंतर त्यांच्याकडून नकळत ढापलेल्या कार्डद्वारे त्यांच्या खात्यातील ११ हजार ७०० रूपये काढून फिर्यादीची फसवणूक केली. बँकेत गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला, त्यानुसार जोडभावी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदला आहे. तपास हवालदार पवार करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSolapurसोलापूर