हणमंत कांबळे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:24 IST2021-02-24T04:24:48+5:302021-02-24T04:24:48+5:30

सोलापूर : तलाठी हणमंत श्रीरंग कांबळे (५७, रा. हिरज, ता. उत्तर सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, ...

Hanmant Kamble passed away | हणमंत कांबळे यांचे निधन

हणमंत कांबळे यांचे निधन

सोलापूर : तलाठी हणमंत श्रीरंग कांबळे (५७, रा. हिरज, ता. उत्तर सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन मुली, जावई, बहीण, भाचा, भाची असा परिवार आहे.

विनायक हिरेमठ

सोलापूर : विनायक अमरय्या हिरेमठ (३७, रा. कांचन सोसायटी, शेळगी) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

चंद्रभागा सीताफळे

सोलापूर : चंद्रभागा धोंडीबा सीताफळे (७१, रा, होटगी स्टेशन, ता. दक्षिण सोलापूर ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. पोस्ट मास्तर राजकुमार सीताफळे यांच्या त्या मातोश्री होत.

रमाकांत वाघ

सोलापूर : रमाकांत दत्तोबा वाघ (७२, रा, उमा नगरी, जुनी मिल कंपाऊंड ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे आणि जावई असा परिवार आहे.

( )

Web Title: Hanmant Kamble passed away