आरएस संस्थेच्या वतीने कर्मवीरांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:25 IST2021-09-26T04:25:11+5:302021-09-26T04:25:11+5:30
सोलापूर : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त ...

आरएस संस्थेच्या वतीने कर्मवीरांना अभिवादन
सोलापूर : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त आर. एस. मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास संस्थेचे संस्थापक रवींद्र सरवदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सुधाकर गुंडेली, मदन वडावराव, समीर नदाफ, रोहित जगताप, सागर बाबरे, अनुराग सुतकर, संतोष कदम, सोमा, माँटी बाबरे, विवेक इंगळे, दत्ता जगताप, सोहन सोनकांबळे, अथर्व बाबरे, आदित्य बाबरे, सौरभ ईबतहल्ली, सागर कांबळे, गौतम वाघमारे, आप्पा तळभंडारे आदी उपस्थित होते.
----------
फोटो : २५ सरवदे
आरएस संस्थेच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना रवींद्र सरवदे, सुधाकर गुंडेली, मदन वडावराव, समीर नदाफ, रोहित जगताप, सागर बाबरे.