पंढरपुरात गाडगेबाबांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:21 IST2020-12-22T04:21:46+5:302020-12-22T04:21:46+5:30

पंढरपूर : संत गाडगेबाबा यांच्या ६४ व्या पुण्यतिथीनिमित्त पंढरपुरात वाघमारे महाराज यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात ...

Greetings to Gadge Baba in Pandharpur | पंढरपुरात गाडगेबाबांना अभिवादन

पंढरपुरात गाडगेबाबांना अभिवादन

पंढरपूर : संत गाडगेबाबा यांच्या ६४ व्या पुण्यतिथीनिमित्त पंढरपुरात वाघमारे महाराज यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. पंढरपूर तालुका व शहर परीट समाजाच्या वतीने आयोजित कार्यक्रमास सोलापूर जिल्हा परीट समाजाचे अध्यक्ष संजय घोडके, जिल्हा सचिव दत्तात्रय क्षीरसागर, तालुका अध्यक्ष गणेश ननवरे, शहर अध्यक्ष विजय वरपे, युवक शहर अध्यक्ष रामेश्वर साळुंखे, माजी शहराध्यक्ष कैलास नवले, रवी ननवरे, दयानंद पवार, बाळासाहेब घोडके, वैभव ननवरे, पवन घोडके, माउली गायकवाड, नागेश राऊत, सचिन घोडके, अमित गायकवाड, संग्राम घोडके, दादा घोडके, दादा ननवरे, सुनील कारंडे, सोमनाथ गायकवाड, योगेश घोडके, रवींद्र शिंदे, उध्दव घोडके, अरुण घोडके, भूषण घोडके, सतीश वरपे उपस्थित होते.

----

फोटो : २१ पंढरपूर डावरे

पंढरपूर येथे संत गाडगे महाराज यांना अभिवादन करताना वाघमारे महाराज, संजय घोडके, दत्तात्रय क्षीरसागर.

Web Title: Greetings to Gadge Baba in Pandharpur