कुसळंब मध्ये आंबेडकरांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:22 IST2021-04-15T04:22:00+5:302021-04-15T04:22:00+5:30

ग्रामपंचायत कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच शिवाजी खोडवे यांच्या हस्ते झाले. यावेळी वैभव पोटरे, रोहित शिंदे, ...

Greetings to Ambedkar in Kusalamba | कुसळंब मध्ये आंबेडकरांना अभिवादन

कुसळंब मध्ये आंबेडकरांना अभिवादन

ग्रामपंचायत कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच शिवाजी खोडवे यांच्या हस्ते झाले. यावेळी वैभव पोटरे, रोहित शिंदे, धनाजी काशीद, बाळासाहेब शिंदे, हरिचंद्र ढोबळे, पोलीस पाटील, गणेश काळे, संतोष चौधरी, श्रीधर काशीद, बाळासाहेब जाधव, संतोष शिंदे उपस्थित होते. इंदिरा सार्वजनिक वाचनालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल राजेंद्र मंगरुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच शिवाजी खोडवे, रामदास साठे, तडवी, गणेश चौधरी, संतोष चौधरी, रोहित शिंदे, बालाजी पाटोळे, दत्ता झोंबाडे, प्रितेश बोकेफोडे, प्रमिला शिंदे, रेखा बोकेफोडे, आशाबाई शिंदे उपस्थित होते. भीम नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र मंगरुळे व शिवाजी खोडवे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती जयंतीचे औचित्य साधून भीम नगरमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संतोष चौधरी, अमित शिंदे, रोहित शिंदे, गणेश पाटील, योगेश शिंदे, रोशन शिंदे, बाबासाहेब शिंदे, आबासाहेब शिंदे, धनाजी शिंदे, दादासाहेब शिंदे, विनोद शिंदे, मल्हारी शिंदे उपस्थित होते.

----

फोटो : १४ कुसळंब

कुसळंब येथे विविध संस्थांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. इंदिरा वाचनालयात अभिवादन करताना हेड कॉन्स्टेबल मंगरुळे, खोडवे

Web Title: Greetings to Ambedkar in Kusalamba