शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गुड बोला.. गोड बोला..! आयुष्यातील सकारात्मक बदल जीवन फुलवितो : मंगल शहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 14:58 IST

‘तीळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणत मकरसंक्रांत दिवशी सर्वजण एकमेकांना तीळगूळ देऊन गोड बोलण्याचा संदेश देतो शिवाय तिळाचा ...

ठळक मुद्देचांगले बोलण्यासाठी संस्काराची गरज असते़संस्कार भारतीय संस्कृतीत आणि जीवनपरंपरेत पाहावयास मिळतात़रागावर नियंत्रण ठेवून जीवनाची वाटचाल केल्यास समाजातील सर्वच लोक आपुलकीने वागतात

‘तीळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणत मकरसंक्रांत दिवशी सर्वजण एकमेकांना तीळगूळ देऊन गोड बोलण्याचा संदेश देतो शिवाय तिळाचा स्नेह व गुळाची गोडी बोलण्यात यावी, असं सांगतो़ सर्वांशी गोड बोलावे ही सभ्यता आहे. गोड बोलण्यामुळे खूप काही शिकायलाही मिळते़

झाले असे की, पालवीमध्ये मुलांची काळजी घेणाºया ताईनेच रागाने लहान मुलाला धपाटा मारला़ परंतु तिने त्या मुलाची चूक काय हे समजून घेतले नाही़ तिला ती चूक कळाल्यानंतर मोठी असूनही त्या मुलाला सॉरी म्हणाली़ त्यानंतर थोड्या वेळाने झालेला प्रसंग विसरून दोघेही पुन्हा एकमेकांना गोड बोलू लागले़ यातून एकच संदेश मिळतो की, राग करण्यासाठी कृती समजावून घेतली पाहिजे़ गोड बोलण्याचा परिणाम खूप काही शिकवून जातो़ निराशा दूर होते़ उत्साह वाढवतो़ संतापलेली व्यक्ती स्वत:च्या मनावरील नियंत्रण हरवतो़ याचा स्वत:च्या आरोग्यावर परिणाम होतो़ म्हणून प्रत्येकाने मनावर संयम ठेवले पाहिजे़ तरच आयुष्य सुखकर बनते़ सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीने तर खूपच जपून बोलले पाहिजे़ त्यावरच त्यांची प्रतिष्ठा अवलंबून असते़

आयुष्यातील सकारात्मक बदल जीवन फुलवितो़ परंतु एखाद्याबद्दल वाईट बोलण्यासाठी कशाचीच गरज भासत नसते़ चांगले बोलण्यासाठी संस्काराची गरज असते़ तेच संस्कार भारतीय संस्कृतीत आणि जीवनपरंपरेत पाहावयास मिळतात़ केवळ ते कृतीत आणले पाहिजेत़ रागावर नियंत्रण ठेवून जीवनाची वाटचाल केल्यास समाजातील सर्वच लोक आपुलकीने वागतात.  -मंगल शहा, संचालिका, पालवी प्रकल्प, पंढरपूर

टॅग्स :SolapurसोलापूरLokmat Eventलोकमत इव्हेंटPandharpurपंढरपूर