शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

Good News; तळसंगी येथील श्री क्षेत्र बिरोबा देवस्थानास  'ब' वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2022 12:34 IST

दोन कोटी विकास निधीतून  मंदिराचा कायापालट होणार 

 मंगळवेढा:मल्लिकार्जुन देशमुखे

मंगळवेढा तालुक्यातील तळसंगी येथील श्री क्षेत्र बिरोबा देवस्थानास ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत 'ब' दर्जा प्राप्त झाला आहे. यासाठी आमदार  प्रशांत  परिचारक व  दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद  पाटील यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यास मोठे यश मिळाले आहे.  या मंदिराच्या विकास कामासाठी  दोन कोटी रुपयांचा निधी मिळणार असून भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध  होणार आहेत.

ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रे विकासापासून वंचित असल्याने येथे येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा मिळत नाहीत. मंगळवेढा तालुक्यातील तळसंगी येथील श्री क्षेत्र बिरोबा देवस्थान हे प्रसिध्द आहे. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या  तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद  पाटील यांनी आमदार  प्रशांत  परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून या मंदिरास  तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, तसेच ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेतून निधी मिळावा यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून या तीर्थक्षेत्रास 'ब' वर्ग दर्जा मिळाला आहे.यामुळे या देवस्थानच्या विकासासाठी २ कोटी रूपयांचा निधी प्राप्त होणार आहे.

या माध्यमातून मंदिर परिसरात भक्त निवास वाहनतळाची उभारणी, रस्त्याची डागडुजी, पथदिवे व हायमास्ट दिव्यांची उभारणी, यात्री निवास, संरक्षक भिंतीची बांधणी तसेच बागेचे सुशोभीकरण अशी विकासकामे हाती घेतली जाणार आहेत.त्यामुळे  मंदिराचा ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास निधीतून कायापालट होणार असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा मिळणार आहेत. तीर्थस्थळाचा दर्जा मिळाल्याचे पत्र प्राप्त होतात ग्रामस्थांतून आनंदोत्सव साजरा करण्यात आला तळसंगी येथील श्री क्षेत्र बिरोबा देवस्थानास ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत 'ब' दर्जा प्राप्त होण्यासाठीआमदार  प्रशांत  परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पातळीवर पाठपुराव्यास यश आले.  दोन कोटी विकास निधीच्या  माध्यमातून  मंदिराचा कायापालट होणार आहे.

--शिवानंद पाटील, चेअरमन, दामाजी साखर कारखाना मंगळवेढा

टॅग्स :SolapurसोलापूरTempleमंदिर