शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

सोलापूरकरांसाठी Good News; ऑनलाइन कर भरल्यास मिळणार ६ टक्के सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 2:23 PM

सोलापूर महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांची अभिनव कल्पना

सोलापूर -  सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील २ लाख ३५ हजार मिळकत कराचे बिले तयार करण्यात आले असून त्यांचे वाटप कालपासून सुरू करण्यात आली आहे. मिळकत कराचे बिल मिळाल्यानंतर पुढील १५ दिवसात आपण ऑनलाईन बिल भरल्यास  6 टक्के तर ऑफलाइन पद्धतीने मिळकत कर भरल्यास ५ टक्केच सवलत देण्यात येणार आहे, तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पि.शिवशंकर यांनी केले आहे.

त्या व्यतिरिक्त मिळकत कर भरण्यासाठी महापालिकेच्या अधिकृत केंद्र हुतात्मा स्मृती मंदिर येथे 1 जुलै  पासून सुरू करण्यात येणार आहे. येत्या दहा दिवसात शहरातील सर्व मिळकत करांना त्यांचे बिल वाटप होतील. ज्या मिळकत करांनी रेन हार्वेस्टिंग केले आहे. अशांना 2 ते 5 टक्‍क्‍यांपर्यंत सूट अधिकचे देण्यात येणार आहे. तसेच महापालिकेच्या रेन हार्वेस्टिंग साठी सुरु करण्यात आलेल्या अप्लिकेशन मध्ये आत्तापर्यंत 30 मिळकत करांनी यात आपले अर्ज भरले आहे.तरी नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी रेन हार्वेस्टिंग केले असल्यास महापालिकेच्या अप्लिकेशन मध्ये आपली माहिती भरून 10 टक्के पर्यंत मिळकत करावर  सवलतीचा लाभ घ्यावा अशी माहिती आयुक्त पि.शिवशंकर यांनी दिली. 

 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका