शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Good News; शुक्रवारपासून सोलापूर-मुंबई सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस धावणार

By appasaheb.patil | Updated: October 7, 2020 13:16 IST

solapur - Mumbai railway news; सोलापूर लोकमत ब्रेकींग

ठळक मुद्देसदर गाडी विशेष एक्सप्रेसच्या वेळेवर धावेल आणि स्थानकावरील हॉल्ट सुध्दा त्याच प्रमाणे असतीलकर्जत, खंडाळा, लोनावळा, माढा, मोहोळ आणि भिगवण स्थानकावरील ही एक्सप्रेस थांबणार नाहीगाडी क्रमांक ०२११६ सोलापुर ते छत्रपती शिवाजी महाराज ट्रर्मिनल (मुंबई ) सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस ९ आॅक्टोबरपासून सोलापूर स्थानकावरून धावणार

सोलापूर : सोलापूरकरांच्या लाईफ लाइन समजली जाणारी गाडी क्रमांक ०२११५/०२११६ सोलापूर-मुंबई सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस शुक्रवार ९ आॅक्टोबरपासून धावणार आहे़ याबाबतची माहिती वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

मागील सहा महिन्यांपासून कोविड-१९ (साथीचा रोग) सर्व देशभर कोरोना (साथीचा रोग) साथीच्या आजारामुळे देशाभरात यात्री सेवा बंद करण्यात आली आहे. यानंतर विशेष यात्री एक्सप्रेस गाड्या देशभरात धावू लागल्या आहेत. रेल्वेची परिस्थिती पुर्वपदावर येत आहे. सोलापुरच्या नागरिकासाठी ९ आॅक्टोबरपासून गाडी क्र. ०२११५/०२११६ सोलापुर-मुंबई-सोलापुर सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस धावणार आहे.

 सदर गाडी विशेष एक्सप्रेसच्या वेळेवर धावेल आणि स्थानकावरील हॉल्ट सुध्दा त्याच प्रमाणे असतील, परंतु कर्जत, खंडाळा, लोनावळा, माढा, मोहोळ आणि भिगवण स्थानकावरील ही एक्सप्रेस थांबणार नाही. गाडी क्रमांक ०२११५ छ्त्रपती शिवाजी महाराज ट्रर्मिनल (मुंबई) ते सोलापुर सुपरफास्ट  विशेष एक्सप्रेस ९ आॅक्टोबरपासून सीएसएमटी (मुंबई) स्थानकावरून धावणार आहे. गाडी क्रमांक ०२११६ सोलापुर ते छत्रपती शिवाजी महाराज ट्रर्मिनल (मुंबई ) सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस ९ आॅक्टोबरपासून सोलापूर स्थानकावरून धावणार आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वे