शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक बातमी; मुंबई-हैदराबाद प्रवास आता एका तासाने कमी होणार

By appasaheb.patil | Updated: September 30, 2022 18:14 IST

एक्सप्रेसला सुपरफास्टचा दर्जा; वेळेत अन् गाडीच्या क्रमांकात बदल

सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातून धावणारी मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेस आता ‘सुपरफास्ट म्हणून धावणार आहे. सोलापूर ते हैदराबादचा प्रवास आता एका तासाने कमी झाला आहे. १ ऑक्टोबर २०२२ पासून या गाडीच्या वेळापत्रकात व क्रमांकामध्ये बदल झाला आहे. याबाबतची माहिती वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक एल. के. रणयेवले यांनी लोकमत शी बोलताना दिली.

दरम्यान, गाडी क्र. २२७३१ हैदराबाद - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस हैदराबादवरुन रात्री १०.३५ वाजता सुटणार तर सोलापूर स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी ४.५० ला पोहचणार आहे. पुढे छत्रपत्ति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकावर दुपारी ०१.०५ वाजता पोहचणार आहे. गाडी क्र. २२७३२ छत्रपत्ति शिवाजी महाराज टर्मिनस - हैदराबाद सुपरफास्ट एक्सप्रेस छत्रपत्ति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकावरून दुपारी ०२.१० ला सुटणार तर सोलापूर स्थानकावर रात्री १०.१० ला पाहचणार तर पुढे हैदराबाद ला दुसऱ्या दिवशी सकाळी ०४.३० ला पोहचेल. त्यामुळे प्रवाशांना प्रवासात कमी वेळ लागणार आहे.

 

-------------हे आहेत थांबे...

मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेसला सोलापूर विभागात बेगमपेठ, लिंगमपल्ली, विकाराबाद जं. , तंदूर, सेरम, चित्तपुर, वाडी, कलबुर्गी, दुधनी, सोलापूर, कूर्डूवाडी, जेऊर, दौंड, केगाव, उरळी , पुणे जं., लोणावळा, कल्याण, दादर, छत्रपत्ती शिवाजी महाराज टर्मिनसला आगमन दुपारी ०१.०५ वाजता पोहचणार आहे.

------------

विजेवर धावणार गाडी

दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम झाल्याने एक्सप्रेस गाड्यांचा ताशी वेग वाढत आहे. अनेक गाड्यांच्या ताशी वेगात वाढ करण्यात आली असून अनेक एक्सप्रेस गाड्यांना सुपरफास्टचा दर्जा देण्यात येत आहे. मुंबई-हैदराबाद एक्सप्रेस आता विजेवर धावणार असल्याने प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वेMumbaiमुंबई