शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अपार्टमेंटमधील सदस्यांनी पार्किंगच्या मोकळ्या जागेत शेकडो रोपांची फुलविली बाग...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 15:22 IST

लॉकडाऊनचा असाही उपयोग; ड्रीप अन् स्प्रिंकलरचा वापर, तीनशेपेक्षाही अधिक झाडे

ठळक मुद्दे वापरलेल्या जुन्या प्लास्टिकच्या बादल्या आणि टायर यांचाही वापर करण्यात आला कॉलनी अथवा बंगल्याच्या परिसरात प्रशस्त जागा असल्याने येथे मनाप्रमाणे बाग फुलवता येते

सोलापूर : सव्वा महिन्याच्या लॉकडाऊन काळात एका अपार्टमेंटमधील सदस्यांनी पार्किंगच्या मोकळ्या जागेत शेकडो रोपांची बाग फुलविली. यासाठी स्प्रिंकलर आणि ड्रीपचाही वापर केला.

सोलापूरच्या अंत्रोळीकर नगर परिसरातील हरेश्वर रेसिडेन्सी येथे २२ मार्चपासून सारे सदस्य घरातच आहेत. या अपार्टमेंटमधील पार्किंग लगतची मोकळी जागा पूर्वीपासूनच हिरवळीसाठी राखून ठेवण्यात आली होती. येथील वृक्षप्रेमी आदिल मुन्शी याठिकाणी हिरवाई निर्माण करण्यासाठी पूर्वीपासूनच खूप कष्ट घेत होते. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात इतर सदस्यांनी त्यांना मनापासून साथ दिली. वापरलेल्या जुन्या प्लास्टिकच्या बादल्या आणि टायर यांचाही वापर करण्यात आला. याठिकाणी तीनशे पेक्षाही जास्त विविध रोपे लावण्यात आली.

या नैसर्गिक उपक्रमासाठी संजय सुरवसे, ए. बी. पाटील, रुपेश दिकोंडा, राजन चिंचोरे आणि पवन घोडके यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

एकजुटीतून फुलली बाग- कॉलनी अथवा बंगल्याच्या परिसरात प्रशस्त जागा असल्याने येथे मनाप्रमाणे बाग फुलवता येते. अपार्टमेंटमध्ये आपापल्या बाल्कनीमध्ये कुंड्यांमध्ये रोपं लावून बागेची हौस भागवावी लागते. मात्र हरेश्वर रेसीडन्सीमधील २२ जणांनी एकत्रित येऊन सामूहिकपणे हिरवळ फुलवण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलातही आणला. त्यांच्या एकजुटीमुळेच ही बाग मूर्त स्वरुपात आली आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसenvironmentपर्यावरण