शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

शेतकऱ्यांसाठी खुशखबर, उजनी धरण १०१ टक्के भरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 13:24 IST

शुक्रवारी दुपारी १२ वाजल्यापासून बंडगार्डनमधून २३ हजार ६१३ क्युसेक विसर्ग सुरु झाला आहे.

विठ्ठल खेळगीसोलापूर : बंडगार्डन व दौंड येथून उजनीच्या दिशेने येणारा विसर्ग वाढल्याने शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत उजनी धरण १०१.४५ टक्के भरले आहे. दुपारपासून धरणाच्या १६ दरवाज्यातून ३० हजार क्युसेक व विद्युत प्रकल्पातून सकाळपासून १६०० क्युसेक असे एकूण ३१ हजार ६०० क्युसेकने भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. शिवाय सकाळी वीर धरणातून ४२ हजार ९३३ क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे सध्या भीमा नदीत ७३ हजार क्युसेक विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. 

शुक्रवारी दुपारी १२ वाजल्यापासून बंडगार्डनमधून २३ हजार ६१३ क्युसेक विसर्ग सुरु झाला आहे. तर दौंडमधून ६० हजार ३४१ क्युसेक विसर्ग सुरु झाला आहे. त्यामुळे उजनी धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी बारा वाजेपर्यंत १०१.४५ टक्के भरले आहे. सध्या धरणात ११८ टीएमसी जलसाठा असून उपयुक्त जलसाठी ५४.३५ टीएमसी आहे. भीमा नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढल्याने पूर परिस्थित उद्भवू नये, यासाठी प्रशासनाकडून योग्य खबरदारी घेण्यात येत आहे.मागील ४२ वर्षात ३५ वेळा शंभर टक्केउजनी धरण सलग पाचव्यांदा शंभर टक्के भरत असून या अगोदर दि. २७ ऑगस्ट २०१८ ला धरण शंभर टक्के भरले होते. त्यानंतर ७ ऑगस्ट २०१९ व ३१ ऑगस्ट २०२० ला तर ५ ऑक्टोबर २०२१ ला शंभर टक्के भरले होते. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा दीड महिने आदी म्हणजेच १२ ऑगस्टला धरण १०० टक्के भरले आहे.  उजनीच्या ४२ वर्षाच्या इतिहासात धरण ३५ वेळा शंभर टक्के भरले आहे.

टॅग्स :Ujine Damउजनी धरण