शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
2
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
3
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
4
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
5
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
6
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
7
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
8
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
9
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
10
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
13
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
14
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
15
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
16
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
17
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
18
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
19
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
20
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
Daily Top 2Weekly Top 5

Good News; आजपासून सिटी बस सेवा सुरू; या मार्गावर धावणार महानगरपालिकेची बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 08:51 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

सोलापूर : शहरासह ग्रामीण भागातील मार्गावर बुधवारपासून पुन्हा महापालिकेची सिटी बस धावणार आहे. सहायक आयुक्त श्रीराम पवार यांनी याबाबत माहिती दिली.शहरात बुधवारपासूनमार्ग क्र. ७ सैफूल, मार्ग क्र. ८ साखर कारखाना, मार्ग क्र. १६ गोदूताई घरकूल, मार्गक्र. २२ राजस्वनगर (व्हाया निर्मितीनगर), मार्ग क्र. २४ राजस्वनगर (व्हाया सुंदरमनगर),मार्ग क्र. ३० गोदूताई घरकूल, मार्ग क्र. ४१ जुना विडी घरकूल, मार्ग क्र. ४७ ज्ञानेश्वरनगर, मार्ग क्र. ५७ देसाई नगर व मार्ग क्र. ५९ मित्र नगर येथील बससेवा सकाळ आणि दुपारच्यासत्रात सुरू राहील.

ग्रामीण भागात मार्ग क्र. १५ क संगदरी, मार्ग क्र. ५५ कासेगाव,मार्ग क्र. ६२ देवकुरळी, मार्ग क्र. ६४ चपळगाव, मार्ग क्र. ६५ चंद्रमौळी मोहोळ, मार्गक्र. ७० मुस्ती, मार्ग क्र. ७२ मार्डी, वडगाव, मार्ग क्र. ७३ मंद्रूप, विंचूर, मार्गक्र. ७५ बीबी दारफळ, मार्ग क्र. ७७ पितापूर, नन्हेगाव, मार्ग क्र. ८३ खडकी, धोत्री,मार्ग क्र. ९५ पानमंगळूर या मार्गावर सकाळ आणि दुपारच्या सत्रात बससेवा सुरू राहणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका