शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
3
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
4
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
5
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
6
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
7
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
8
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
9
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
10
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
11
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
12
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
13
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
14
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
15
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
16
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
17
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
18
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
19
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
20
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

लग्न समारंभामध्ये सापडलेले साडेतीन लाखांचे सोने केले परत

By काशिनाथ वाघमारे | Updated: January 1, 2024 16:58 IST

लग्न समारंभात आलेल्या एका महिलेने रुमालात बांधून ठेवलेले सोने बसलेल्या ठिकाणी विसरून गेल्या.

सोलापूर : लग्न कार्यात सापडलेले जवळपास साडेतीन लाखांचे पाच तोळे सोने मूळ मालकास वृध्द दाम्पत्याने परत केले. वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथील केवटे व निर्मळे कुटुंबाच्या लग्न समारंभ केंगाव शिवाजीनगर येथील लक्ष्मीतरू गार्डन मंगल कार्यालयामध्ये होता.

लग्न समारंभात आलेल्या एका महिलेने रुमालात बांधून ठेवलेले सोने बसलेल्या ठिकाणी विसरून गेल्या. यावेळी रुमालात बांधून ठेवलेल्या गाठोड्याकडे माजी सैनिक अविनाश शंकर कलशेट्टी व कमलबाई कलशेट्टी (रा. कदेर, ता. उमरगा, जि. धाराशिव) या वयस्कर दाम्पत्याचे लक्ष गेले. यामध्ये काय आहे म्हणून त्याने ते उघडून पाहिले तर त्याच्यामध्ये साखळीचे गंठण, कानातील फुले व नाकातील नथ असा एकूण साडेतीन लाख रुपयांचा असलेला पाच तोळे सोन्याचा ऐवज त्यामध्ये निघाला.

रुमालामधील निघालेले सोने जसेच्या तसे प्रामाणिकपणा दाखवत वधू मुलीच्या आईकडे सुपुर्द केले. या कार्यात पाहुणे म्हणून आलेले परमेश्वर साखरे यांनी स्पीकरवरून आलाउन्सिंग केले. लग्न कार्यामध्ये कोणाचे तरी सोने सापडले आहे. ज्याचे असेल त्याने ओळख पटवून देऊन सोने घेऊन जावे असे पुकारले. ज्याचे सोने होते त्या व्यक्तीने काय-काय आहे याची ओळख पाटवून द्यावी आणि आपले सोने घेऊन जावे असे सांगितले. यावेळी नववधू-वर यांच्या साक्षीने सापडलेले सोने मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले.

टॅग्स :SolapurसोलापूरGoldसोनं