शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

शेळीने एकाच वेळी तब्बल सात पिलांना दिला जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 1:55 PM

पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील घटना : शेतकºयांनी शेळीला पाहण्यासाठी केली गर्दी

ठळक मुद्देशेळीला पहिल्यांदा तीन, दुसºया, तिसºया, चौथ्या आणि पाच वेळेस पाच पिलांना जन्म दिला होतानागटिळक यांच्या शेळीने एका वेळेस सात पिलांना जन्म दिल्याने सुस्ते परिसरातील शेतकºयांनी शेळी व पिलांना पाहण्यासाठी गर्दी केली

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील संतोष नागटिळक या शेतकºयाच्या शेळीने तब्बल सात पिलांना जन्म दिला आहे. 

सुस्ते येथील संतोष नागटिळक या शेतकºयाच्या सहाव्या येताच्या शेळीने एक नाही, दोन नाही तर तब्बल सात पिलांना जन्म दिला आहे. ही शेळी गेल्या तीन वर्षांपूर्वी संतोष नागटिळक यांनी लहान पिलू असताना बाजारातून विकत घेऊन त्यांची सासरवाडी मुडलिंब (ता. मोहोळ) येथे अर्ध्या हिस्स्याने दिली होती. शेळीला पहिल्यांदा तीन, दुसºया, तिसºया, चौथ्या आणि पाच वेळेस पाच पिलांना जन्म दिला होता़ मुडलिंब येथे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेळीला नागटिळक यांनी सुस्ते येथे घेऊन आले. त्यावेळेस ती शेळीे सहाव्या येताची होती. यावेळेस शेळीने तब्बल सात पिलांना जन्म दिला आहे. 

ही शेळी देशी गावरान जातीची आहे. विशेष म्हणजे ही शेळी वर्षातून दोन वेळेस पिलांना जन्म देते. संतोष  नागटिळक यांच्या शेळीने एका वेळेस सात पिलांना जन्म दिल्याने सुस्ते परिसरातील शेतकºयांनी शेळी व पिलांना पाहण्यासाठी गर्दी केली. 

टॅग्स :SolapurसोलापूरAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार