शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात गॅस टाकीचा स्फोट; महिलेसह चार वर्षाचा मुलगा जखमी

By appasaheb.patil | Updated: January 5, 2020 07:10 IST

डफरीन चौकात घडलेली घटना; मॅरेथॉन स्पर्धेसाठी धावणाऱ्या धावपटूची झाली होती गर्दी

ठळक मुद्देसोलापूर शहरातील डफरीन चौकातील घटनाया घटनेची माहिती मिळताच सोलापूर शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखलमॅरेथॉन स्पर्धा सुरू असताना घटना घडली

सोलापूर : डफरीन चौक येथे गॅसचे फुगे भरतांना टाकीचा स्फोट होऊन एका महिलेसह १४ वर्षाचा मुलगा जखमी झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली. 

याबाबत अधिक माहिती अशी की रविवारी पहाटे सोलापुरातील एका संस्थेकडून मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं.  मॅरेथॉन स्पर्धेसाठी या परिसरात सुमारे पाच हजारांहून अधिक धावपटू जमा झाले होते. अचानक गॅसचे फुगे भरताना टाकीचा स्फोट झाला आणि सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली कशाचा आवाज आला. 

या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.  त्यानंतर बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. हा स्फोट नेमका कशामुळे झाला त्याच्या मागील कारण काय हे अद्याप समजू शकलेले नसून पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसMarathonमॅरेथॉन