शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील तीन घरात झाला गॅसचा स्फोट; घरगुती साहित्य जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 14:01 IST

जिवितहानी नाही; आर्थिक नुकसान मोठया प्रमाणात, जीवनाश्यक वस्तू जळून खाक

ठळक मुद्दे- आदर्श नगरातील तीन घरात झाला गॅसचा स्फोट- स्फोटानंतर परिसरात पसरले आगीच्या धुराचे लोट- आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशामक दलाला केले पाचारण

सोलापूर : सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक दोन येथील आदर्श नगर भागात बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास तीन घरात गॅसचा स्फोट झाला. या स्फोटात जिवितहानी झाली नसून आर्थिक नुकसान मोठया प्रमाणात झाले आहे. शिवाय तिन्ही घरातील जीवनाश्यक वस्तु जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.

सोलापूर शहरात असलेल्या प्रभाग क्रमांक दोन येथील आदर्श नगरात राहणाºया गोविंद चकले याच्या घरात प्रथम स्फोट झाला. त्यानंतर वंदना पंधारकर व मोहम्मद पटेल अशा एकापाठोपाठ एक तीन टाक्यांचा स्फोट झाला़ या स्फोटामुळे आदर्श नगरात धुराचे लोळ पसरले़ नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले.

या घटनेची माहिती शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी घटनास्थळी धाव घेतली़ स्फोटामुळे लागलेली आग विझविण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्याअग्शिनशामक दलाच्या पथकाने धाव घेत आग आटोक्यात आणली. सोलापूर महानगरपालिका अग्निशामक दलाचे प्रमुख केदार आवटे यांनी घटनास्थळाची पाहणी केली़ यावेळी महापालिकेचे अन्य अधिकारी व प्रभागातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

 

टॅग्स :SolapurसोलापूरFairजत्राSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका