फुलाबाई ताेतला यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:21 IST2021-04-11T04:21:39+5:302021-04-11T04:21:39+5:30

अक्कलकोट : फुलाबाई गोविंदलाल तोतला (७५, रा. एवन चौक, ता. अक्कलकोट) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, ...

Fulabai Taetla passed away | फुलाबाई ताेतला यांचे निधन

फुलाबाई ताेतला यांचे निधन

अक्कलकोट : फुलाबाई गोविंदलाल तोतला (७५, रा. एवन चौक, ता. अक्कलकोट) यांचे निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. व्यापारी अनिल तोतला यांचे मातोश्री होत.

कुसुम वडजे

सोलापूर : कुसुम बंडप्पा वडजे (९२, रा. दर्बी कलेक्शन जवळ, सात रस्ता) निधन झाले. त्यांच्या पश्च्यात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. राज्यस्तरीय जलतरणपटू माधव वडजे यांच्या त्या मातोश्री होत्या.

सिद्राम गाढवे

सोलापूर : लोकमान्य विद्यालय शाळेचे संस्थापक सिद्राम मलकार्जुन गाढवे (६४, रा. मुद्रा सन सिटी) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

अब्दुलगनी हिप्परगी

सोलापूर : अब्दुलगनी अब्दुलकादर हिप्परगी (७३, रा. आशियाना नगर, जुळे सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

अशोक पाटकूलकर

सोलापूर : अशाेक विष्णू पाटकूलकर (७२, रा. बी. कर्णिक नगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, तीन सुना, नातवंडे असा परिवार आहे.

विष्णूपंत गाडेकर

कुर्डूवाडी : विष्णुपंत भागवत गाडेकर(४८, रा. कुर्डूवाडी, ता. माढा) यांचे निधन झाले. त्यांंच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. ते कुर्डूवाडी शहर नाभिक असोसिएशनचे माजी अध्यक्ष होते.

Web Title: Fulabai Taetla passed away