शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दोन दुचाकीच्या धडकेत चौघे जखमी; दोघांची प्रकृती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 17:30 IST

पंढरपुर येथील रेल्वे स्टेशनसमोरील येळेवस्ती येथील घटना

ठळक मुद्दे- भरधाव वेगात निघालेल्या तरूणाने दिली दुचाकीला धडक- अपघाताची माहिती मिळताच पंढरपूर शहर पोलीस घटनास्थळी दाखल- अपघातातील जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू

पंढरपूर : येथील रेल्वे स्टेशनसमोरील येळेवस्ती येथे दोन दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली़  यामध्ये दोघे जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे़  या अपघातातील कोणाचेही नाव समजू शकले नाही़  त्यांना पुढील उपचारासाठी येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

प्रत्यक्षदशीर्नी सांगितले की, एम़ एच़ १३ सी़ सी़ ९८७९ या दुचाकीवर एक तरुण कानात हेडफोन अडकवून वेगाने गाडी चालवित होता. समोरून येणाºया दुचाकीवर पती-पत्नी व लहान मुल होते़  त्या तरुणाने समोरून येणाºया एम़ एच़ १३ ए़ ए़ १०५१ क्रमांकाच्या गाडीला जोरदार धडक दिली़ यामध्ये दोन्ही दुचाकी चक्काचुर झाल्या आहेत. त्यात तरुणाला जोरदार मार लागल्याने डोक्यातून, तोंडातून रक्तस्त्राव सुरू होता़  शिवाय दुसºया दुचाकीवरील पतीही बेशुद्ध आहे़  पत्नी आणि ते मुलही जखमी असल्याचे सांगण्यात आले़  अपघाताची माहिती मिळताच पंढरपूर शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातPandharpurपंढरपूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसhospitalहॉस्पिटल