शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

एबीव्हीपीकडून सोलापूर विद्यापीठात पाच तास आंदोलन

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: January 16, 2023 21:00 IST

आंदोलनात दाेनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलन झाले.

बाळकृष्ण दोड्डी

सोलापूर : विद्यापीठाकडून जाहीर झालेला परीक्षा वेळापत्रक विद्यार्थ्यांसाठी गैरसोयीचे असून वेळापत्रकात बदल करा, या मागणीसाठभ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सोमवारी विद्यापीठात जोरदार आंदोलन केले. साडे अकरा वाजता आंदोलन सुरु होवून सायंकाळी पाच पर्यंत चालले. आंदोलनाचा वाढता जाेर पाहून विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या मागणीनूसार वेळापत्रकात बदल करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन थांबले.

आंदोलनात दाेनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलन झाले. विद्यार्थ्यांनी विद्यापीठ विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनाचा वाढता जोर पाहून आंदोलन ठिकाणी पोलिस दाखल झाले. दुपारी साडे तीन दरम्यान विद्यापीठाने आंदोलक विद्यार्थ्यांना चर्चेसाठी बोलाविले. विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेवून वेळापत्रकात बदल करण्याचे मान्य केल्यानंतर विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला.यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश सहमंत्री रोहित राऊत, महानगर मंत्री आदित्य मुस्के, संयोजक सचिन पारवे, पंढरपूर जिल्हा संयोजक पार्थ केरकर यांच्यासह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरBJPभाजपा