पहिल्या दिवशी २२ जणांनी घेतले २४ उमेदवारी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:20 IST2021-03-24T04:20:38+5:302021-03-24T04:20:38+5:30

२३ मार्च रोजी २२ इच्छुकांनी २४ अर्ज नेले आहेत. यामध्ये संतोष महादेव माने, अब्दुलरोक जाफर मुलाणी, ...

On the first day, 22 candidates took 24 nomination forms | पहिल्या दिवशी २२ जणांनी घेतले २४ उमेदवारी अर्ज

पहिल्या दिवशी २२ जणांनी घेतले २४ उमेदवारी अर्ज

२३ मार्च रोजी २२ इच्छुकांनी २४ अर्ज नेले आहेत. यामध्ये संतोष महादेव माने, अब्दुलरोक जाफर मुलाणी, विनोद नानासाहेब कदम, रामचंद्र तात्या गंगथडे, संजय नागनाथ माने, बळीराम जालिंदर बनसोडे, नागेश प्रकाश पवार, ॲड. सिताराम मारुती सोनवले, ॲड. मल्लीकार्जुन सदाशिव टाकणे, महेंद्र काशिनाथ जाधव, सचिन हनुमंत गवळी, संदीप जनार्दन खरात, केदार शामराव चंदनशिवे, सचिन अरुण शिंदे, अशोक ज्ञानदेव वाघमोडे, सागर शरद कदम, गणेश शिवाजी लोखंडे, संजय चरणू पाटील, नामदेव शेरवप्पा थोरबोले, पंडीत मारुती भोसले यांनी प्रत्येकी एक तर बालम याकुब मुलाणी व अभिजीत ज्ञानेश्वर मोरे यांनी प्रत्येकी दोन अशा २२ इच्छुकांनी २४ उमेदवारी अर्ज घेतले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले.

Web Title: On the first day, 22 candidates took 24 nomination forms