मानवाधिकार फाउंडेशनचे पहिलं अधिवेशन कुर्डूवाडीत संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:23 IST2021-07-28T04:23:19+5:302021-07-28T04:23:19+5:30

मानवाधिकार फाउंडेशनने कोरोनाकाळात जनजागृतीसाठी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्याचेही बक्षीस वितरण यावेळी भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे, नाभिक ...

The first convention of the Human Rights Foundation was held in Kurduwadi | मानवाधिकार फाउंडेशनचे पहिलं अधिवेशन कुर्डूवाडीत संपन्न

मानवाधिकार फाउंडेशनचे पहिलं अधिवेशन कुर्डूवाडीत संपन्न

मानवाधिकार फाउंडेशनने कोरोनाकाळात जनजागृतीसाठी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्याचेही बक्षीस वितरण यावेळी भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे, नाभिक युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष दयानंद जाधव व सुयश क्लासेसचे संचालक समाधान व्यवहारे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आपले मानवाधिकार फाउंडेशनचे संचालक डॉ. दीपेश पस्टे हे होते. यावेळी राज्य उपाध्यक्ष नितीन सैंद, सुनंदा खरे, जिल्हा उपाध्यक्ष अरुण भाषेत, अनिल ठोंबरे, नानासाहेब पाटील, हनुमंत मोरे, विशाल मोरे, आदम बागवान, राहुल गोरे, दत्तात्रय नवले, डॉ. राजेंद्र खताळ, सागर गुळवे आदी उपस्थित होते.

---

फोटो : २७ कुर्डूवाडी १

कुर्डूवाडी येथे मानवाधिकार फाउंडेशनच्या अधिवेशनप्रसंगी डॉ. दीपेश पस्टे, भाऊसाहेब कांबळे, दयानंद जाधव, समाधान व्यवहारे, अनिल ठोंबरे आदी मान्यवर.

270721\img-20210724-wa0217.jpg

मानवाधिकार अधिवेशन फोटो

Web Title: The first convention of the Human Rights Foundation was held in Kurduwadi