शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

शॉट सर्किट ने पेट्रोल पंपाजवळ आग; तेलाचे डबे, फर्निचर इतर साहित्य जळून खाक

By प्रताप राठोड | Updated: March 16, 2023 18:25 IST

आगीचा प्रकार गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास घडला.

सोलापूर -  बार्शी शहरातील लातूर रोड वर असलेल्या भगवंत सहकारी पुरवठा मंडळच्या पेट्रोल पंपाच्या कर्मचार्यासाठी असलेल्या रूमला शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. या आगीमध्ये तेलाचे डबे, फर्निचर इतर साहित्य जळून खाक झाले. आगीचा प्रकार गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास घडला.

बुधवारी रात्री पेट्रोल पेट्रोलपंप बंद करून काही कामगार हे तेथील कार्यालयाशेजारी असलेल्या रूममध्ये झोपले होते. पहाटे चारच्या सुमारास शॉर्टसर्किट होवून आग लागल्यानंतर धुराचे लोट निघत असल्याचे कामगारांना दिसले. कामगारांनी पेट्रोल पंपावर असलेल्या फायर बॉक्सच्या पंपाचा मारा केला. त्यानंतर बार्शी नगरपालिकेच्या अग्निशामक दलास बोलाविले. अग्निशामक दलाने पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली.जवळच पेट्रोल, डिझेलचा साठा..

शॉर्ट सर्किटने आग लागलेल्या पेट्रोल पंपाच्या कर्मचार्यांच्या रूमजवळ पेट्रोल व डिझेलचा साठा करून ठेवलेले अंडर ग्राउंड दोन हौद होते. पण वेळीच आग आटोक्यात आल्याने ते पंप सुरक्षित राहिले.