शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुका विनापरवाना पंढरपूरला आणणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 21:55 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

पंढरपूर : पंढरपूरमध्ये संचारबंदीचा कायदा लागू असताना व आषाढीनिमित्त पंढरपुरात येण्यास शासनाकडून परवानगी मिळाली नसताना देखीलछत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुका घेऊन पंढरपुरात येणाऱ्या दोघांवर व त्यांना सहकार्य करणाऱ्या एका विरुध्द पोलीस प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांकडून मिळलेल्या माहितीनुसार, संदीप महादेवराव महिंद (वय ४२, रा. शिरशी, ता.बत्तीस शिराळा, जि. सांगली), योगेश उत्तमराव महिंद (वय २४ ) यांनी कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता पंढरपूर मध्ये संचारबंदीचे काळात प्रवेश केला. त्यावेळी त्यांचे जवळ सामाजिक कार्यकर्ते किरण घाडगे (रा. पंढरपूर) हा पण हजर होता.  या आपले व इतरांचे जीवितास धोका निर्माण होईल हे माहीत असताना जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापनांचा भंग केला आहे. यामुळे त्या तिघांविरुद्ध भादवि कलम ३६९, १८८, ३४ व राष्ट्रीय आपत्ती  साथीचे रोग प्रतिबंध अधि. १८९७  चे कलम २,३  प्रमाणे विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि शिवाजी करे हे करीत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरCrime Newsगुन्हेगारीPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा