शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

टाटांच्या धरणांविरुद्ध एकजुटीने लढा द्या! - एन. डी. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 05:27 IST

वीजनिर्मितीसाठी ब्रिटिशांशी करार करून टाटांनी भीमा उर्ध्व खोऱ्यात मुळशीसह पाच धरणे उभारली. या धरणांमुळे पूर्ववाहिनी नद्या पश्चिमकडे वळविण्यात आल्या. त्यामुळे अनेक वर्षांपासून खोºयातील लाखो शेतकरी आणि नागरिकांना त्यांच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. या धरणांच्या विरोधात आता एकजुटीने लढा द्यावा, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील यांनी शनिवारी येथे केले.

सोलापूर  - वीजनिर्मितीसाठी ब्रिटिशांशी करार करून टाटांनी भीमा उर्ध्व खोऱ्यात मुळशीसह पाच धरणे उभारली. या धरणांमुळे पूर्ववाहिनी नद्या पश्चिमकडे वळविण्यात आल्या. त्यामुळे अनेक वर्षांपासून खोºयातील लाखो शेतकरी आणि नागरिकांना त्यांच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. या धरणांच्या विरोधात आता एकजुटीने लढा द्यावा, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील यांनी शनिवारी येथे केले.पाणी चळवळीतील कार्यकर्ते प्रफुल्ल कदम यांच्या ‘हे पाणी आमचं’ या पुस्तकाचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते येथे झाले. त्या वेळी अध्यक्षस्थानावरून डॉ. पाटील बोलत होते. खासदार कुमार केतकर, आमदार गणपतराव देशमुख, आमदार बबनराव शिंदे, महापौर शोभा बनशेट्टी या वेळी मंचावर उपस्थित होते.एन. डी. पाटील म्हणाले, कृष्णा खोºयाचाच भाग असलेल्या भीमा उर्ध्व खोºयातील पाणी अडवून टाटाने पश्चिमेकडे वळविले. आता आपणाला खोºयातील नदीच्या पाण्याला त्याची नैसर्गिक पूर्व दिशा मिळवून द्यायची आहे.केतकर म्हणाले, निसर्गातील कोणतीही गोष्ट कुणाच्याही मालकीची असू नये, ही गांधीजींची भूमिका होती. विनोबा भावे यांनीही हीच भूमिका होती. भीमा उर्ध्व खोºयातील पाणी हे तेथील शेतकºयांच्या हक्काचे आहे. ते त्यांना मिळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी भूमिका घेतली पाहिजे. पृथ्वीराज चव्हाण यांनी टाटांच्या धरणांचा प्रश्न सामोपचार आणि घटनेच्या आधाराने सोडविण्याचे आवाहन केले. या वेळी आमदार गणपतराव देशमुख यांचेही भाषण झाले.

टॅग्स :TataटाटाDamधरणnewsबातम्याMaharashtraमहाराष्ट्र