बार्शीत मतमोजणीसाठी २४ टेबलची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:20 IST2021-01-17T04:20:44+5:302021-01-17T04:20:44+5:30

तालुक्यातील ९४ पैकी १६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ७८ ग्रामपंचायतींसाठी चुरशीने ८१.६९ टक्के मतदान झाले. याची मतमोजणी सोमवारी (दि.१८) सकाळी ...

Facility of 24 tables for counting of votes in Barshi | बार्शीत मतमोजणीसाठी २४ टेबलची सोय

बार्शीत मतमोजणीसाठी २४ टेबलची सोय

तालुक्यातील ९४ पैकी १६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ७८ ग्रामपंचायतींसाठी चुरशीने ८१.६९ टक्के मतदान झाले. याची मतमोजणी सोमवारी (दि.१८) सकाळी ८.३० वाजता सुरू होणार आहे. त्यासाठी २४ टेबल व प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक, त्यांना एक सहायक व शिपाई अशी व्यवस्था केली आहे. या मतमोजणीसाठी एकूण ११ फेऱ्या केल्या जाणार आहे.

फेरीनिहाय मतमोजणी

पहिली फेरी :

गताचीवाडी, फपाळवाडी, कंदलगाव, अलीपूर, दडशीगे, आगळगाव, पिंपळवाडी,

शिराळे व कोरेगाव.

दुसरी फेरी : कलंबवाडी आ., भानसले, चारे, बाभूळगाव, खडकोनी, जामगाव आ., सासुरे.

तिसरी फेरी : शेलगाव आर., हिंगणी पा., मळेगाव, तांबेवाडी, भातंबरे, नांदणी.

चौथी फेरी : उपळे दु., भालगाव, आंबेगाव, गौडगाव, आळजापूर, कासारी, पांगरी.

पाचवी फेरी : कुसळंब, धानोरे, पांढरी, वानेवाडी, घाणेगाव, साकत, महागाव, कळंबवाडी पा.

सहावी फेरी :

धामणगाव दु., बावी आ., गुळपोळी, नारी, नारीवाडी, गोरमाळे, पिंपरी आर., तांदुळवाडी.

सातवी फेरी : चिखर्डे, ममदापूर, यावली, तुर्कपिंपरी, लक्ष्याचीवाडी, नागोबाचीवाडी, शेंद्री, खांडवी.

आठवी फेरी :

उपळाई ठो., बळेवाडी, झरेगाव, श्रीपतपिंपरी, कोरफळे, भोईंजे, उक्कडगाव.

नववी फेरी : कव्हे, तावडी, सौंदरे, कासारवाडी, कटेगाव, पिंपळगाव धस,

बोरगाव खु., वालवड.

दहावी फेरी : निंबळक, पिंपरी पा., सारोळे,

पाथरी, ढोराळे, घोळवेवाडी, आरणगाव,

इंदापूर, सावरगाव.

अकरावी फेरी : तडवळे, तुळशीदासनगर,

मानेगाव, इर्लेवाडी.

Web Title: Facility of 24 tables for counting of votes in Barshi