शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ब्लेजर च्या परीक्षेत सोलापुरातील मजरेवाडी शाळेचे शिक्षक पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 11:00 IST

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने प्राथमिक शाळेतील शिक्षकांना ड्रेस कोड व ब्लेजर ची अंमलबजावणी आजपासून सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर ...

ठळक मुद्दे- मुख्य कार्यकारी अधिकारी यांची जि प प्रा शाळा मजरेवाडी शाळेस भेट - सर्व 8 शिक्षक ब्लेझर मध्ये उपस्थित.- आजपासून ड्रेसकोडची अंमलबजावणी सुरू

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने प्राथमिक शाळेतील शिक्षकांना ड्रेस कोड व ब्लेजर ची अंमलबजावणी आजपासून सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़  राजेंद्र भारूड यांनी मजरेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला अचानक भेट देऊन तपासणी केली असता सर्व शिक्षक  ब्लेझर वर आढळले़.

झेडपीच्या सर्वसाधारण सभेने शाळांची गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतला होता या निर्णयानंतर झेडपीचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा केली असता स्थानिक ड्रेसकोड बरोबर ब्लेझर ची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता,

परंतु नंतर शिक्षक संघटनांनी विरोध केला होता़ याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी शिक्षक संघटनांनी केली परंतु झेडपी प्रशासनाने सभेने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत  स्थानिक ड्रेस कोड व ब्लेझर ची अंमलबजावणी होईल असे जाहीर केले आहे याची अंमलबजावणी आज म्हणजे सोमवार दिनांक १९ नोव्हेंबर पासून होत आहे जे शिक्षक ब्लेजर वर येणार नाहीत त्यांच्या सेवा पुस्तिकेच्यावर लाल शेरा मारला जाणार आहे तर विरोध करणा?्या संघटनांच्या प्रतिनिधींची डीई भरली जाणार आहे, याची सर्व जिल्ह्यातील २८०० शाळांमधून तपासणी होत आहे त्यामध्ये स्वत: भारुड यांनी पहिल्यांदा मजरेवाडी येथील शाळेला भेट दिली आहे पुढील शाळांच्या तपासणीसाठी दक्षिण सोलापुरात ते रवाना झाले आहेत़  

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदTeacherशिक्षक