शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

दीड तासात होणार परीक्षा; एकदा सोडवलेला प्रश्न पुन्हा सोडवता येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 14:18 IST

अंतिम वर्ष परीक्षेबाबत सूचना जाहीर : दीड तासात होणार परीक्षा

ठळक मुद्देकोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना घरबसल्या आॅनलाईन परीक्षा देता येणार मोबाईल अँड्रॉईड फोनच्या माध्यमातून ही परीक्षा देता येईलज्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन परीक्षा देणे शक्य नाही, अशांसाठी आॅफलाईनची व्यवस्था असेल

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. यात अभ्यासक्रमानुसार व्यावसायिक आणि पारंपरिक हे दोन भाग आहेत. दोन्ही परीक्षांचे स्वरूप वेगवेगळे असून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिकेत एका प्रश्नानंतर दुसरा प्रश्न, तर पारंपरिक अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिकेत एका शीट नंतर दुसरी शीट विद्यार्थ्यांना दिसेल. पहिल्या शीटमधील प्रश्न सोडवल्यानंतर दुसºया शीटमधील प्रश्न सोडवता येईल. सोडवलेला प्रश्न अथवा शीट परत ओपन होणार नाही.

विद्यापीठाच्या सूचनेनुसार अंतिम वर्ष परीक्षा, एटीकेटी, बॅकलॉग विद्यार्थ्यांची परीक्षा, परीक्षा कालावधी ५ ते २९ आॅक्टोबर दरम्यान होणार आहे. दोन्ही प्रकारच्या परीक्षांमध्ये एटीकेटी, बॅकलॉग विद्यार्थ्यांसाठी ३५ प्रश्न व नियमित विद्यार्थ्यांसाठी ५० प्रश्न सोडवायचे आहेत. दोन्ही परीक्षांचा कालावधी १ तास ३० मिनिटे असला तरी तांत्रिक अडचणींची शक्यता लक्षात घेता परीक्षा लिंक पाच तासांसाठी खुली राहणार आहे; मात्र एक पेपरचा कालावधी १ तास ३० मिनिटे इतकाच राहणार आहे.

आॅनलाईन परीक्षेत विद्यार्थ्यांना बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार आहेत. अगदी सोप्या पद्धतीने परीक्षा पद्धत राहणार आहे. परीक्षा देऊन मिळालेल्या डिग्रीचा भविष्यात विद्यार्थ्यांना फायदाच होणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी आॅनलाईन परीक्षा द्यावी, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात येत आहे.---------------अँड्रॉईड मोबाईलवर देता येणार परीक्षाकोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना घरबसल्या आॅनलाईन परीक्षा देता येणार आहे. मोबाईल अँड्रॉईड फोनच्या माध्यमातून ही परीक्षा देता येईल. ज्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन परीक्षा देणे शक्य नाही, अशांसाठी आॅफलाईनची व्यवस्था असेल. त्यांनाही दीड तासातच परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यांच्यासाठीही प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आॅनलाईन प्रमाणेच राहणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूरEducationशिक्षणexamपरीक्षा