शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूरात उत्पातांनी उभारले प्रति रुक्मिणी मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 13:22 IST

पंढरपूर : चार वर्षांपूर्वी पंढरीची श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पूर्णपणे शासनाने ताब्यात घेतले आहे. यानंतर मंदिरातील बडवे-उत्पात व सेवाधारी यांना बाहेर काढून त्यांच्या जागी पगारावर पुजाºयांची नियुक्ती करण्यात आली होती. यामुळे उत्पातांनी प्रति रुक्मिणी मंदिर उभारले असून त्या मंदिरात रुक्मिणी मातेच्या मूतीर्ची प्रतिष्ठापना ११ आॅक्टोबर (गुरुवारी) होणार आहे.मंदिरातून बाहेर काढल्यानंतर ...

पंढरपूर : चार वर्षांपूर्वी पंढरीची श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पूर्णपणे शासनाने ताब्यात घेतले आहे. यानंतर मंदिरातील बडवे-उत्पात व सेवाधारी यांना बाहेर काढून त्यांच्या जागी पगारावर पुजाºयांची नियुक्ती करण्यात आली होती. यामुळे उत्पातांनी प्रति रुक्मिणी मंदिर उभारले असून त्या मंदिरात रुक्मिणी मातेच्या मूतीर्ची प्रतिष्ठापना ११ आॅक्टोबर (गुरुवारी) होणार आहे.

मंदिरातून बाहेर काढल्यानंतर अनेक वर्षापासून बडवे व उत्पात समाजाच्या मंदिरातील परंपरा करण्यास मनाई करण्यात आली होती. तसेच मंदिर समितीकडून स्थानिकांना देवाला नैवेद्य दाखवण्यात देखील रोखले जाते जाते. तसेच काही जुन्या परंपरा खंडित करण्यात आले आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करून समस्त उत्पात समाजाच्या वतीने काळा मारुती नजीक वसिष्ठ आश्रम येथे रुक्मिणी मातेचे मंदिर उभारले आहे.

येथील मूतीर्ची प्रतिष्ठापना नवरात्र मध्ये गुरुवारी अकरा रोजी करण्यात येणार आहे. या रुक्मिणी मंदिरात पूर्वीप्रमाणेच मंदिरातील सर्व नित्योपचार बाराही महिने सुरू करण्यात येणार आहेत. काकडा आरती नैवेद्य पोशाख धूपारती शेजारती याप्रमाणे राजोपचार पार पडणार आहे. मंदिरातील सर्व परंपरा पुन्हा सुरू करून त्याचे जतन व संवर्धन करण्यात येणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpurपंढरपूर