अक्कलकोटमध्ये लायन्स क्लबची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:44 IST2021-02-05T06:44:57+5:302021-02-05T06:44:57+5:30

या नूतन क्लबचे मार्गदर्शक म्हणून व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ला. राजशेखर कापसे हे काम पाहणार आहेत. या नूतन क्लबचे ...

Establishment of Lions Club at Akkalkot | अक्कलकोटमध्ये लायन्स क्लबची स्थापना

अक्कलकोटमध्ये लायन्स क्लबची स्थापना

या नूतन क्लबचे मार्गदर्शक म्हणून व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ला. राजशेखर कापसे हे काम पाहणार आहेत. या नूतन क्लबचे चार्टर सदस्य म्हणून अमोलराजे भोसले, अभिजित लोकापुरे, आकाश वेदपाठक, अमोल धोंगडे, अनिरुद्ध धोंगडे, चंद्रशेखर अडवितोटे, चंद्रशेखर पाटील, धरेश्वर उन्नद, ईरणा सलगर, जलील पटेल, मल्लिनाथ पाटील, मनोज सक्करगी, मनोज निकम, प्रकाश करकी, प्रतिक मेहता, राघव पोतदार, राहुल गडकरी, रविकिरण हंचाटे, रोहित भुजंगे, रोहित खोबरे, संजीवकुमार हिल्ली, संतोष माशाळे, शरण कापसे, शिवानंद जत्ती, सुनील इसापूरे, स्वामिनाथ दुलंगे, त्रिविक्रम हत्ती, उदय नरेगल, विनायक बुदले, बाबूशा जमादार यांचा समावेश आहे.

यानंतर आयोजित बैठकीत गायडिंग लायन म्हणून ज्येष्ठ राजेंद्र हत्ते यांची निवड करण्यात आली. आंतरराष्ट्रीय संचालक नवल मालू, माजी आंतरराष्ट्रीय संचालक नरेन्द्र भंडारी, प्रांतपाल अण्णासाहेब गळतगे, मल्टिपल काँसिल चेअरमन गिरीश मालपाणी, व्हाईस चेअरमन जितेंद्र दोशी, प्रथम उपप्रांतपाल सुनील सुतार, अशोक मेहता, बाबासाहेब पवार, डॉ. वंकटेश यजुर्वेदी यांनी नूतन क्लब पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

Web Title: Establishment of Lions Club at Akkalkot