शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आता दरमहा वीजग्राहक दिन

By appasaheb.patil | Updated: July 16, 2019 18:25 IST

महावितरणचा उपक्रम; मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता सहभागी होणार

ठळक मुद्देबारामती परिमंडलात येत्या २३ जुलैपासून आयोजित प्रत्येक महिन्यातील वीजग्राहक दिनाच्या उपक्रमाला सुरूवात होत आहेसोलापूर जिल्ह्यातील अकलूज, बार्शी, फलटण, पंढरपूर, सोलापूर शहर व सोलापूर ग्रामीण या विभाग कार्यालयांमध्ये दर महिन्याच्या चौथ्या मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेदरम्यान वीजग्राहक दिनाचे आयोजनसंबंधीत विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी स्वत: ग्राहकांच्या नवीन वीजजोडणी, वीजबील दुरुस्ती आदींसह वीजसेवेशी संबंधीत तक्रारी दाखल करून घेतील आणि त्या सोडविण्यासाठी तात्काळ कार्यवाही करतील

सोलापूर : सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांच्या विविध तक्रारींचे जलदगतीने निवारण व्हावे तसेच वीजग्राहकांशी थेट संवाद साधून अपेक्षा, अडचणी जाणून घेत त्यांना महावितरणच्या विविध ग्राहकसेवा अवगत करून देण्यासाठी बारामती परिमंडल अंतर्गत सर्व संवसु विभाग कार्यालयांमध्ये प्रत्येक महिन्यात वीजग्राहक दिन आयोजित करण्याचे निर्देश मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी दिले आहेत. येत्या दि. २३ जुलैपासून या उपक्रमाला सुरवात होणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अकलूज, बार्शी, फलटण, पंढरपूर, सोलापूर शहर व सोलापूर ग्रामीण या विभाग कार्यालयांमध्ये दर महिन्याच्या चौथ्या मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेदरम्यान वीजग्राहक दिनाचे आयोजन करण्यात येईल. संबंधीत विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी स्वत: ग्राहकांच्या नवीन वीजजोडणी, वीजबील दुरुस्ती आदींसह वीजसेवेशी संबंधीत तक्रारी दाखल करून घेतील आणि त्या सोडविण्यासाठी तात्काळ कार्यवाही करतील.

कार्यकारी अभियंता सुटीवर किंवा दौºयावर असल्यास संबंधीत विभाग कार्यालयाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता हे काम पाहणार आहेत. तसेच एखाद्या महिन्याच्या तिसºया मंगळवारी शासकीय सुटी असल्यास, दुसºया दिवशी म्हणजे बुधवारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. बारामती परिमंडलातील सर्व विभागांत जुलै महिन्याच्या चौथ्या मंगळवारपासून म्हणजेच दि. २३ जुलै २०१९ रोजी या उपक्रमाला सुरवात करण्यात येत आहे. वीजग्राहकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.----------मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता सहभागी होणारबारामती परिमंडलात येत्या २३ जुलैपासून आयोजित प्रत्येक महिन्यातील वीजग्राहक दिनाच्या उपक्रमाला सुरूवात होत आहे. प्रभारी प्रादेशिक संचालक व बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे तसेच अधीक्षक अभियंता  ज्ञानदेव पडळकर हे कार्यालयीन दौºयादरम्यान विभाग कार्यालयात आयोजित या उपक्रमात सहभागी होऊन वीजग्राहकांशी थेट संवाद साधणार आहेत. 

टॅग्स :Solapurसोलापूरmahavitaranमहावितरण