शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

विजेचा शॉक लागून माय - लेकाचा मृत्यू; सोलापुरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 14:42 IST

रविवार पेठ येथील घटना : जेलरोड पोलीस ठाण्यात नोंद

सोलापूर : रविवार पेठ येथील फैजुलवारी मश्जिद वडार गल्ली येथील राहत्या घरा समोर लोखंडी तारेवरचे कपडे काढत असताना, तरूणाला विजेचा धक्का बसला. आई त्याला बाजुला काढण्यासाठी गेली असाता दोघांचाही मृत्यू झाला. हा दुर्देवी प्रकार रविवारी सकाळी ७.३0 वाजता घडला. अजय गणेश गंजी (वय २५), शशीकला गणेश गंजी (वय ५२) असे मरण पावलेल्या दोघां आई-मुलाची नावे आहेत. अजय गणेश गंजी हा सकाळी ६ वाजता झोपेतुन उठला. तो लवकर आंघोळ करून कामाला जाण्याच्या तयारीत होता. बाथरूमधुन बाहेर आल्यानंतर त्याने आंगणात असलेल्या तारेवरचे कपडे काढण्यासाठी गेला. तारेला हात लागताच विजेचा धक्का लागला व तो खाली पडला, मात्र त्याचा हात तारेमध्ये अडकला होता. आंगणात कपडे धुवत असलेल्या आईने हा प्रकार पाहिले. ती जागेवरून उठुन मुलाच्या दिशेने धावत आली. मुलाला तारेपासुन दुक करण्यासाठी बाजुला धरून ओढत असताना, तीलाही विजेचा धक्का बसला व तीही मुलाला चिटकली. हा प्रकार पाहुन वडील गणेश गंजी हे घरातुन बाहेर आले त्यांनाही विजेचा झटका बसला मात्र ते लगेच बाजुला सरकरले. लाकडाने दोघांना बाजुला काढले. दोघांना उपचारासाठी तत्काळ शासकीय रूग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषत केले. याची जेलरोड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारी