शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

नग्नावस्थेतील वृद्धाने तहसील कार्यालयात घातला गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 18:38 IST

उत्तर सोलापूर तहसिल कार्यालयातील प्रकार; निराधारांचे पैसे मिळत नसल्याचा केला आरोप

ठळक मुद्देदीड वर्षापूर्वीही अशाच पद्धतीने मोरे यांनी तहसील कार्यालयात कपडे काढून गोंधळ केला होतातहसील कार्यालयात आलेल्यांना नग्नावस्थेतील चित्र व गोंधळ ऐकायला मिळाला. 

सोलापूर : सगळे बाहेर चला.. अजिबात कोणी बोलायचे नाही.. पोलीस लोकांना बोलवा.. आमच्यावर अन्याय करता.. असा आवाज केला आहे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्याने. अगदी नग्नावस्थेतील वृद्धाच्या गोंधळाने उत्तर सोलापूर तहसील कार्यालयात एकच गडबड झाली. 

दुपारच्या सुमारास कुमार शिवाजी मोरे हे वृद्ध तहसील कार्यालयात अगदी नग्नावस्थेत दाखल झाले. त्यांनी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारांच्या केबिनजवळ येऊन सगळे बाहेर चला, अजिबात कोणी  बोलायचे नाही, पोलिसांना बोलवा, आमच्यावर अन्याय करता, अजिबात आवाज करायचा नाही, मला हाकलतो का बाहेर, येणाºयांना दम देता का?, काम करत नाही, नरडं दाबून टाकीन, माझे निराधाराचे प्रकरण केले नाही असा एकच आवाज केला.

त्यानंतर त्यांचे कुमार मोरे असे नाव असून त्यांचा पत्ता रेल्वे लाईन असल्याचे समोर आले. मोरे हे मतिमंद असल्याने अपंगातून त्यांना दरमहा निराधारचे वेतन दिले जात असल्याचे सांगण्यात आले. बँकेचे पासबुक व तहसील कार्यालयाच्या रजिस्टरची पाहणी केली असता मे महिन्यापर्यंतचे वेतन दिले असल्याचे अव्वल कारकून महिबूबपाशा सरकाझी यांनी सांगितले. दीड वर्षापूर्वीही अशाच पद्धतीने मोरे यांनी तहसील कार्यालयात कपडे काढून गोंधळ केला होता असे सांगण्यात आले; मात्र तहसील कार्यालयात आलेल्यांना नग्नावस्थेतील चित्र व गोंधळ ऐकायला मिळाला. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयTahasildarतहसीलदारgovernment schemeसरकारी योजना