राज्यस्तरीतय शुटिंगबॉल स्पर्धेत आठ संघांची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:48 IST2021-02-05T06:48:54+5:302021-02-05T06:48:54+5:30

यावेळी आ. रामहरी रूपनवर, उत्तमराव जानकर, तुकाराम देशमुख, पांडुरंग वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक शशिकांत शेळके, पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ महानवर यांच्यासह ...

Eight teams win state level shootingball tournament | राज्यस्तरीतय शुटिंगबॉल स्पर्धेत आठ संघांची बाजी

राज्यस्तरीतय शुटिंगबॉल स्पर्धेत आठ संघांची बाजी

यावेळी आ. रामहरी रूपनवर, उत्तमराव जानकर, तुकाराम देशमुख, पांडुरंग वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक शशिकांत शेळके, पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ महानवर यांच्यासह झेडपी, पंचायत समिती सदस्य, अनेक गावचे सरपंच, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

यामध्ये अनंत खंडागळे यांचा नवी मुंबई महानगरपालिका संघ (प्रथम), सचिन वावरे यांचा आयएफसी मालेगाव संघ (द्वितीय), ॲड. दादासाहेब कोळेकर यांचा अरुण कुमार शर्मा संघ (तृतीय) तर माउली पाटील यांचा शोयब जामनेर संघाने चौथा क्रमांक पटकावला. यानंतर किशोर सरगर राजस्थान सुरेंद्र संघ, गोरख देशमुख यांचा पंजाब खली संघ, विजय तांबोळकर यांचा अमीर काझी संघ व धनाजी टेळे यांचा सांगली महेश माने संघानेही यश मिळविले.

फोटो ::::::::::::::::::::::::

राज्यस्तरीय स्पर्धेत विजेते ठरलेले खेळाडू व तुकाराम देशमुखसह मान्यवर.

Web Title: Eight teams win state level shootingball tournament