दुर्गाबाई चौहाण यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:22 IST2021-04-08T04:22:09+5:302021-04-08T04:22:09+5:30

सोलापूर : दुर्गाबाई मोहनसिंग चौहाण (६३, रा. धरमशी लाईन, एसटी स्टँडसमोर ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी, ...

Durgabai Chauhan passed away | दुर्गाबाई चौहाण यांचे निधन

दुर्गाबाई चौहाण यांचे निधन

सोलापूर : दुर्गाबाई मोहनसिंग चौहाण (६३, रा. धरमशी लाईन, एसटी स्टँडसमोर ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

शंकर धुळम

सोलापूर : कुरुहिनशेठ्ठी समाजातील ज्येष्ठ नागरिक शंकर सायण्णा धुळम (६२, रा. विडी घरकूल, विजयमारुती चौक) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

बापू शिंदे

सोलापूर : सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी बापू नारायण शिंदे

(६५, रा. रचना हाऊसिंग सोसायटी, जुळे सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

चंद्रकांत बरगंडे

सोलापूर : चंद्रकांत बरगंडे ( ७०, रा. आवसे वस्ती, आमराई ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक ६ च्या नगरसेविका स्वर्गीय वत्सला बरगंडे यांचे ते पती होत.

Web Title: Durgabai Chauhan passed away