शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

उन्हामुळे चक्कर येतीय, डोकेही दुखतेय, उपचारासाठी आरोग्य केंद्र झाले सज्ज, उष्माघात नियंत्रण कक्ष सुर

By शीतलकुमार कांबळे | Updated: April 27, 2023 13:28 IST

सोलापूर जिल्ह्यात उष्माघाताने जिल्ह्यातील कोणीही बाधीत होवू नये म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात नियंत्रण व उपचार केंद्र सुरू करण्याच्या सूचना सीईओ दिलीप स्वामी यांनी आरोग्य विभागास दिल्या आहेत.

- शीतलकुमार कांबळेसोलापूर : जिल्ह्यातील तापमानाचा पारा चाळीशी पार गेला असून पुढील काही दिवसात उष्णता अधिक वाढण्याची शक्यता आहे. येत्या काळात उष्माघाताने जिल्ह्यातील कोणीही बाधीत होवू नये म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात नियंत्रण व उपचार केंद्र सुरू करण्याच्या सूचना सीईओ दिलीप स्वामी यांनी आरोग्य विभागास दिल्या आहेत.

उष्माघात नियंत्रण व उपचार केंद्रात प्रतिबंधात्मक उपाययोजनांबद्दल माहिती फलक लावून जनजागृती करण्यात येणार आहे. उष्माघाताबद्दल आरोग्य अधिकारी व कर्मचार्‍यांकडून आरोग्य शिक्षण दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे उष्माघाताने त्रस्त रूग्णांना आवश्यक त्या उपचाराची सोय केली जाणार आहे. ग्रामपंचायत कार्यालयात देखील प्रतिबंधात्मक उपाययोजनांबद्दल माहिती फलक लावून जनजागृती करण्यात येणार आहे.

नियंत्रण कक्षात सलाइन, औषधे, इंजेक्शन आदींची सोय करण्यात आली आहे. उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर व आरोग्य सेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :Heat Strokeउष्माघातSolapurसोलापूर