शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या नशेत मामाने केला विवाहित भाचीचा विनयभंग; सांगोला तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 22:02 IST

सांगोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल; जिवे ठार मारण्याचीही दिली धमकी

ठळक मुद्देपीडित विवाहित भाचीने दिली पोलिसात तक्रारमामाविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सांगोला : विवाहित भाची घरात एकटी असल्याची संधी साधून दारूच्या नशेतील मामाने तिच्या घरात घुसून  'तू मला खूप आवडतेस'  म्हणून तिला मिठ्ठी मारून तिचा विनयभंग केला. अचानक घडल्या प्रकारानंतर घाबरलेल्या भाचीने डोकेदुखीच्या गोळ्या घेतल्याने तिला अस्वस्थ वाटू लागले. ही घटना सांगोला तालुक्यातील वाढेगाव येथे घडली आहे.

पीडित विवाहित भाची २८ जून रोजी दुपारच्या  सुमारास घरात एकटी असताना दारूच्या नशेतील मामाने तिच्या घरात घसून 'तू मला लई आवडते, माझे तुझ्यावर प्रेम असून तुझा नवरा आता दुसऱ्या बाई बरोबर पळून गेला आहे,  तू माझ्यासोबत राहा मी तुला सांभाळतो' असे म्हणून भाचीला मिठी मारून मनास लज्जा वाटेल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. दरम्यान, मामाने एवढ्यावरच न थांबता तू घडला प्रकार कोणाला सांगितला तर तुझे काही खरे नाही अशी धमकी देऊन घरातून निघून गेला. मामाने अचानक घरात घुसून असे कृत्य केल्यामुळे व त्याच्या धमकीमुळे भाचीने टेन्शनमध्ये डोकेदुखीच्या डिक्लो प्लस दोन गोळ्या घेतल्याने तिला अस्वस्थ वाटू लागले, नातेवाईकांनी तिला तात्काळ उपचाराकरिता दवाखान्यात दाखल केले. याबाबत पीडित भाचीने मामाविरुद्ध पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीsangole-acसांगोलाSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस