शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला बघून कॉलर उडवतो काय? म्हणत सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने हल्ला

By काशिनाथ वाघमारे | Updated: September 24, 2023 16:15 IST

सांगोला तालुक्यात चिणके येथे ही घटना घडली. याबाबत महादेव जगन्नाथ मिसाळ यांनी फिर्याद दिली आहे.

सोलापूर : आम्हास बघून कॉलर उडवता काय ? म्हणत भावकीतील एकाच कुटुंबातील चौघांनी मिळून कु-हाडीने डोकीत व डाव्या कानावर मारून सख्ख्या भावास गंभीर जखमी केले तर इतरांनी दगड व काठीने केलेल्या मारहाणीत दोन भावांसह दोन महिला गंभीर जखमी झाल्या. या भांडणात दोन महिलांच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने गहाळ झाले. 

सांगोला तालुक्यात चिणके येथे ही घटना घडली. याबाबत महादेव जगन्नाथ मिसाळ यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सिद्धेश्वर मिसाळ, शारदा मिसाळ, संस्कार मिसाळ, साहिल मिसाळ (सर्वजण रा. चिणके) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी महादेव मिसाळ व सिद्धेश्वर मिसाळ दोघेजण भाऊ सामाईक जागेत शेजाशेजारी राहतात. दोघांत शेतीचा जुना वाद आहे. फिर्यादीची भावजय शारदा हिने नातू श्रीनाथने अंघोळ करताना शर्टाची कॉलर उडवली म्हणून शिवीगाळ करू लागली होती. आम्हाला बघून कॉलर उडवता काय, तुम्हाला लय माज आला आहे. तुम्ही आमच्या नादी लागता काय, असे म्हणून हातात काठ्या व कुऱ्हाड घेऊन बाहेर आले व भाऊ सिद्धेश्वर याने त्याच्या हातातील कुऱ्हाडीने महादेव याच्या डोकीत व डाव्या कानावर मारून जखमी केले. सिद्धेश्वर, मुलगा गणेश यांच्या डोकीत तर पुतण्या साहिलने काठीने दुसरा मुलगा विठ्ठल यास डोकीत मारुन जखमी केले.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी